iskcon temple vandalized in bangladesh
बांगलादेशमध्ये ISKCON मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड, स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू!

ढाक्यामध्ये इस्कॉन मंदिराचं काही अज्ञातांकडून नुकसान करण्यात आलं असून त्यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

NARENDRA MODI AND SHEIKH HASINA
Ukraine War: नऊ बांग्लादेशींची मुक्तता केल्यामुळे शेख हसीनांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

भारताने ९ बांग्लादेशी नागरिकांना नुकतेच मुक्त केले आहे. त्यामुळे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

Vijay diwas India Pakistan war 1971
विश्लेषण: बांगलादेश निर्मिती हा भारतासाठी ऐतिहासिक विजय आणि पाकिस्तानसाठी दारुण पराभव का होता? वाचा सविस्तर…

या विजयामुळे जगभरात भारताची प्रतिमा एक कणखर राष्ट्र म्हणून झाली.

rahul gandhi on indira gandhi
“मी तो दिवस विसरू शकत नाही, जेव्हा मला शाळेत सांगितलं गेलं की इंदिरा गांधींना…”, दिल्लीतील कार्यक्रमात राहुल गांधी भावुक!

इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळचा प्रसंग सांगताना डेहराडूनमधल्या सभेत राहुल गांधी भावुक झाले!

1971 instrument of surrender between india and pakistan
लोकसत्ता विश्लेषण: १९७१ च्या युद्धात पाकिस्ताननं भारतासमोर नेमक्या कोणत्या अटींवर शरणागती पत्करली? काय लिहिलं होतं मसुद्यामध्ये?

पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती!

gazhi admiral nilkanta krishnan
स्मरण : ‘गाझी’ची अंतिम बुडी

बंगालच्या उपसागरात किनाऱ्यालगत असलेली विक्रांत ही आपली विमानवाहू युद्धनौका युद्धापूर्वीच बुडवण्यासाठी पाक नौदलाची गाझी ही पाणबुडी आली होती.

shakib al hasan enjoy water slide on the cover after day called off against pakistan watch video
VIDEO : दिल तो बच्चा है जी..! पावसाच्या पाण्यात बांगलादेशच्या महान क्रिकेटपटूनं केला ‘असा’ प्रकार; मैदानात धावत गेला अन्…

बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसननं केलेली कृती पाहून स्टेडियममधघील प्रेक्षकही खूश झाले.

Aus_Vs_Ban
T20 WC AUS VS BAN: ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर ८ गडी राखून विजय; धावगती वाढल्याने उपांत्य फेरीच्या आशा वाढल्या

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर ८ गडी राखून विजय मिळवला.

बांगलादेशमधील माध्यमांमध्ये हिंदूंवरील हल्ल्याबाबत काय छापलं जातंय? वाचा सविस्तर…

बांगलादेशमधील कुमिल्ला शहरात दुर्गा पूजेच्या ठिकाणी कथितपणे कुराण ठेवल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू झाले.

subramanian swamy on narendra modi government
“आपण आता मालदीवलाही घाबरणार का?” बांगलादेश प्रकरणावरून सुब्रमण्यम स्वामींचं मोदी सरकारवर टीकास्त्र!

भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी बांगलादेशमधील हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Mashrafe Mortaza
बांगलादेशमधील हिंदूंच्या जळणाऱ्या घरांचा फोटो शेअर करत क्रिकेटपटूची पोस्ट; म्हणाला…

रांगपूर जिल्ह्यामधील हिंदूंच्या वस्तीमधील ६६ घरांवर जमावाने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी या घरांपैकी २० घरं पेटवून दिली.

संबंधित बातम्या