Women's T20 Asia Cup: Shafali's all-round performance! India beat Bangladesh by 59 runs to reach the semifinals
Women’s T20 Asia Cup: शफालीची अष्टपैलू कामगिरी! भारताने बांगलादेशवर ५९ धावांनी मात करत गाठली उपांत्य फेरी

शफाली वर्माच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने यजमान बांगलादेशवर ५९ धावांनी मात करत आशिया चषकाची उपांत्य फेरी गाठली.

Women's T20 Asia Cup: India set a target of 160 runs against Bangladesh, Shafali Verma hits half century
Women’s T20 Asia Cup: भारताने बांगलादेशसमोर ठेवले १६० धावांचे लक्ष्य, शफाली वर्माने झळकावले अर्धशतक

शफाली वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने यजमान बांगलादेशसमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले.

Women’s Asia Cup: Bangladesh beat Thailand by 9 wickets in asia cup 1st match
Women’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय

बांगलादेश संघाने महिला आशिया चषकात त्यांचा गडी राखून चौथा सर्वोच्च विजय नोंदवला. दुसऱ्यांदा त्याने ९ गड्याने विजय मिळवला.

SHEIKH HASINA
रोहिंग्यांमुळे बांगलादेशची सुरक्षा, अर्थव्यवस्थेवर परिणाम, पंतप्रधान शेख हसिना यांचे प्रतिपादन, भारताचेही घेतले नाव

संयुक्त राष्ट्रांनी रोहिंग्या निर्वासितांच्या प्रश्नावर परिणामकारक भूमिका पार पाडावी असेही आवाहन शेख हसिना यांनी केले.

pm modi sheikh haseena
विश्लेषण: भारत आणि बांगलादेशमध्ये नेमका पाणी वाटपाचा काय वाद आहे? कुशियारा नदी करारामुळे कुणाचा फायदा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कुशियारा नदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तीस्ता नदीचा वाद सोडवण्यासाठी हे…

Bangladesh PM Sheikh Hasina
विश्लेषण : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना भारत दौऱ्यावर, चर्चेत आलेला तीस्ता नदीचा वाद काय?

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही देशांच्या मैत्रीवर परिणाम करणारा तीस्ता नदीचा वाद चर्चेत आलाय. हा वाद नेमका…

will pakistan learn from bangladesh about flood disaster management
पूरग्रस्त पाकिस्तान बांगलादेशाकडून हे शिकेल का?

बांगलादेशमध्ये १९७० साली धडकलेल्या चक्रीवादळात सुमारे पाच लाख नागरिकांना प्राण गमावावे लागले. यातून या देशाने धडा घेतला. त्यांच्या आपत्तीसज्जतेला आलेले…

Srilanka code dressing room srilanka vs bangladesh asia cup 2022
SL vs BAN सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेकडून रडीचा डाव? ड्रेसिंग रुममधून कोड्स वापरुन दिली माहिती; चाहते संतापून म्हणाले, “मग मैदानात…”

या सामन्यामध्ये श्रीलंकेने बंगालदेशला पराभूत करुन सुपर फोरमध्ये आपलं स्थान निश्चित केलं असून बंगलादेश भराभवामुळे स्पर्धेबाहेर फेकला गेला.

India nad Bangaladesh Vicharmanch
सब को सन्मति दे भगवान…

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बांगलादेशमुक्तीचा सुवर्ण महोत्सव या पार्श्वभूमीवर ‘भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रा’ केली. यात्रेने काही उत्तरे दिली आणि…

ib-minister-bangladesh
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: हा भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्ही आगीत तेल ओतणार नाही – बांग्लादेशची संयमी भूमिका

भाजपाच्या नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जगभरातून विविध देशांनी आपली नाराजी व्यक्त केली.

संबंधित बातम्या