Khaleda Zia vs Sheikh Hasina
Khaleda Zia: शेख हसीनांना आश्रय दिल्यामुळे खलेदा झियांच्या पक्षाचा भारताला इशारा; “तर कठीण होईल…”

Khaleda Zia on Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे. त्यावरून त्यांच्या विरोधक खलेदा…

loksatta analysis political turmoil in bangladesh may shift world textile center to India
‘मेड इन बांगलादेश’ की ‘मेड इन इंडिया’? जागतिक कापड उद्योगाचे केंद्र अस्थिर बांगलादेशकडून भारताकडे सरकणार?  प्रीमियम स्टोरी

५०० कोटीच्या ऑर्डर नजीकच्या काळात हाती येतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. तथापि, गारमेंट उद्योगातील चांगल्या दर्जाच्या सुविधा भारतात उपलब्ध आहेत…

Narendra Modi On Muhammad Yunus Bangladesh Interim Government
PM Narendra Modi : बांगलादेशच्या अंतरिम सरकारची सूत्र मोहम्मद युनूस यांच्या हाती, मोदींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले, “हिंदूंची सुरक्षा…”

बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Bangladesh Muhammad Yunus
Muhammad Yunus : बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन; १५ सदस्यांनी घेतली शपथ

नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून आज शपथ घेतली आहे.

economy to security challenges awaiting Muhammad Yunus as Bangladesh interim
बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासमोर असतील ‘ही’ आव्हाने

मोहम्मद युनूस यांच्यासाठी हे अंतरिम सरकार चालवणे नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.

vhp appeal hindus bangladesh attack marathi news
‘‘हिंदूंनो, किमान दोन मुले जन्माला घाला नाही तर बांगलादेशसारखी…’’, विश्व हिंदू परिषदेचे आवाहन

बिकट परिस्थितीचा फायदा घेत जिहादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. याबाबत सावध राहणे गरजेचे आहे, असेही शेंडे म्हणाले.

Bangladesh violence against hindus Jitendra Awhad
Jitendra Awhad on Bangladesh: ‘बांगलादेशात हिंदूंवर होणारा अन्याय ह्रदयद्रावक’, जितेंद्र आव्हाड याचे आवाहन; म्हणाले, “अल्पसंख्याकांचे संरक्षण..”

Jitendra Awhad on Bangladesh Crises: बांगलादेशमध्ये राजकीय क्रांतीच्या नावाखाली आता हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरू झाले आहेत. यावर जितेंद्र आव्हाड यांनी…

what is jamat e islami
‘जमात-ए-इस्लामी’चा वादग्रस्त इतिहास काय? जमातबाबत शेख हसीनांची भूमिका काय होती?

Jamat-e-islami history ‘जमात-ए-इस्लामी’ची म्हणजेच जमातची स्थापना १९७५ मध्ये झाली. पूर्व पाकिस्तानमधील रूढीवादी इस्लामिक चळवळीनंतर या संघटनेची स्थापना करण्यात आली.

indians in bangladesh
Bangladesh crisis: बांगलादेशात नक्की किती भारतीय नागरिक अडकलेत? ते सुरक्षित आहेत का?

बांगलादेशातील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. हिंसक आंदोलनामुळे जाळपोळ आणि सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अनेकांना देश सोडावा लागत आहे.

bangladesh crisis fact check Sheikh Hasina resignation
bangladesh crisis : शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर दाखल? Video नेमका कधीचा? अखेर सत्य आलं समोर

Bangladesh Crisis Update : बांगलादेशात खरंच भारतीय लष्कराची तुकडी दाखल झाली का? याविषयी खरं – खोट जाणून घेऊ…

bangladesh crisis muhammad yunus led interim government to take oath on august 8
युनूस यांचा आज शपथविधी; बांगलादेशमध्ये हंगामी सरकार, हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन

सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण प्रणालीवरून सरकारविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला.

संबंधित बातम्या