बॅंक हॉलिडे

Bank Holiday च्या दिवशी बॅंकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. अशा वेळी आर्थिक व्यवहार करणे शक्य नसते. भारतामध्ये रिझर्व बॅंक ऑफ इंडियाद्वारे दर महिन्याच्या शेवटी पुढील महिन्याच्या बॅंक हॉलिडेबाबतचे वेळापत्रक सादर केले जाते. आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक बॅंका पाहायला मिळतात. यातील राष्ट्रीय बॅंकांच्या शाखा एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये असतात. तर प्रादेशिक बॅंकाच्या शाखा त्या राज्यापुरत्या मर्यादित असतात. या वर्गीकरणानुसार बॅंक हॉलिडे म्हणजेच बॅंकेतील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये गुढी पाडव्याला बॅंका बंद असतात, पण या दिवशी पश्चिम बंगालमधील बॅंका सुरु असू शकतात. १४ एप्रिल (आंबेडकर जयंती), २६ जानेवारी, १५ ऑगस्ट अशा दिवशी संपूर्ण देशांतील बॅंकेमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. या उदाहरणावरुन प्रादेशिक स्वरुपातील बॅंक हॉलिडे आणि राष्ट्रीय स्तरावरील बॅंक हॉलिडे यांमधील फरक समजणे अधिक सोपे होऊ शकते.Read More
Bank Holiday in September 2023 in Marathi
September 2023 Bank Holidays: लवकरात लवकर बँकेची कामे उरका, सप्टेंबरमध्ये १६ दिवस बँका राहणार बंद, पाहा संपूर्ण यादी

Bank Holiday in September 2023 : सप्टेंबरमध्ये बँकांना आहेत भरपूर सुट्ट्या, महत्वाची कामे पूर्ण करण्यापूर्वी ही संपूर्ण यादी तपासा

Rules Change From March 1
१ मार्च २०२३ पासून सर्वसामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार? सरकारच्या नियमांमध्ये ‘या’ बदलांमुळे होणार परिणाम

सरकारद्वारे घेतलेल्या काही नव्या नियमांची अंमलबजावणी १ मार्चपासून केली जाणार आहे.

bank holiday in march
मार्च २०२३ मध्ये बॅंका ‘इतके’ दिवस राहणार आहेत बंद; आरबीआयने जाहीर केलेली Bank Holidays ची यादी पाहिलीत का?

पुढच्या महिन्यामध्ये बॅंकेत जाण्याआधी सुट्ट्यांची यादी नक्की चेक करा.

Bank Holidays List in Year 2023
२०२३ मध्ये ‘हे’ २४ दिवस बँक असणार बंद! महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्ट्यांचं पत्रक केलं जारी, पाहा

येत्या नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये नेमक्या कोणत्या दिवशी बँक बंद असणार आहे याविषयी माहिती देणारे परिपत्रक महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने…

Bank Holidays
Bank Holidays in October 2022 : येत्या महिन्यात कोणत्या दिवशी बँक राहणार बंद? पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

काही महत्त्वाची बँकेतील कामं असतील तर ती याच महिन्यात करून घ्या. कारण ऑक्टोबर महिना हा सगळ्यात जास्त सुट्ट्यांनी भरलेला असणार…

Bank Holidays in September 2022
Bank Holidays in September 2022 : पुढील महिन्यात कोणत्या दिवशी बँक राहणार बंद? पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

सप्टेंबर महिन्यात बँक कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत याची यादी एकदा तपासून घ्या.

Maharashtra Bank Holidays in August 2022
Bank Holidays in August 2022: ऑगस्ट महिन्यात ११ दिवस बँका राहणार बंद; महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाण्याआधी पाहा सुट्ट्यांची यादी

Maharashtra Bank Holidays August 2022: भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) ऑगस्ट महिन्यांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.

Bank Holidays July 2022, Maharashtra Bank Holidays July 2022
Bank Holidays July 2022: महाराष्ट्रात जुलै महिन्यात बँकांना सात दिवस सुट्टी; २४ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

Maharashtra Bank Holidays July 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे.

Banks will be closed for six days from June 11 to 26
११ ते २६ जून दरम्यान सहा दिवस बँका राहणार बंद; महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या

११ जूनपासून बँकेला सुट्ट्या सुरू होत आहेत. २६ जूनपर्यंत बँकेला ६ सुट्ट्या असून २७ जून रोजी बँक कर्मचाऱ्यांचा संप असणार…

Bank Holidays in June 2022
Bank Holidays in June 2022: महाराष्ट्रात जून महिन्यात बँकांना सहा दिवस सुट्टी; २४ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday Alert: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे.

Bank Holidays in May 2022
Bank Holidays in May 2022: महाराष्ट्रात मे महिन्यात बँकांना नऊ दिवस सुट्टी; २२ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday Alert: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. यानुसार नऊ दिवस सुट्टी आहे तर…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या