बॅंक News

बॅंक ही आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी मदत करणारी संस्था आहे. बॅंकेद्वारे खाते उघडण्यापासून ते ऑनलाइन बॅंकींगपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा ग्राहकांना देण्यात येतात. स्वत:चा व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांना व्यवहार करताना बॅंकेची मदत होते. कर्ज काढण्यासाठीही बॅंक योग्य पर्याय समजला जातो. युरोप खंडामध्ये बॅंक संकल्पना उदयास आली. भारतामध्ये मौर्य काळामध्ये बॅंकांप्रमाणे एक प्रणाली आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरली जात होती असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर बॅंक या संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. भारत पारतंत्र्यामध्ये असताना ब्रिटीशांद्वारे देशामध्ये ही संकल्पना पोहचवली गेली. १७७० मध्ये भारतामधील पहिली बॅंक ‘बँक ऑफ हिंदुस्तान’ ही सुरु झाली. पुढे काही वर्षांनी १८२६ मध्ये ती बंद पडली. जून १८०६ मध्ये कोलकातामध्ये ‘बॅंक ऑफ कलकत्ता’ची स्थापना करण्यात आली. पुढे १८०९ मध्ये तिचे नाव बदलून ‘बॅंक ऑफ बंगाल’ करण्यात आले. तेव्हा ब्रिटीशाच्या राजवटीमध्ये असलेल्या भारताचे बॉम्बे, मद्रास आणि बंगाल या तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. यातील बंगाल प्रांतामध्ये ‘बॅंक ऑफ बंगाल’ ही बॅंक प्रस्थापित करण्यात ब्रिटीशांना यश आले होते. त्यांनी १८४० मध्ये ‘बँक ऑफ बॉम्बे’ आणि १८४३ मध्ये ‘बँक ऑफ मद्रास’ या दोन बॅंकाची स्थापना केली. व्यवहार सोप्पा व्हावा यासाठी १९२१ मध्ये तिन्ही प्रांतांमधील बॅंका एकत्र करुन ‘इम्पीरियल बँक ऑफ इंडिया’ या संस्थेची निर्मिती करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५५ मध्ये ‘इम्पीरियल बँक ऑफ इंडिया’चे नाव बदलून ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ असे ठेवण्यात आले. भारतामध्ये सध्या एसबीआयसह असंख्य बॅंका सुरु आहेत. Read More
upi or upi wallet which payment mode is more safe and secure in 2024 know all about it
UPI आणि UPI Wallet मधला फरक तुम्हाला माहितीये का? कोणती पद्धत आहे अधिक सुरक्षित? जाणून घ्या

UPI and UPI Wallet: NPCI ने लहान व्यवहारांसाठी UPI वॉलेट सुरू केले, जे केवळ सोयीचे नाही तर अनेक मार्गांनी सुरक्षितदेखील…

Minimum bank balance do you know which bank is charging how much for not maintaining minimum balance sbi hdfc icici pnb axis bank yes bank
Minimum Balance बँक खात्यात न ठेवल्यास कोणती बँक किती शुल्क आकारते? जाणून घ्या

Minimum bank balance न ठेवल्यामुळे पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक दंड वसूल केला, ज्याची रक्कम १.५३८ कोटी…

Central Bank of India Recruitment 2023
Central Bank of India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १९२ जागांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

भरतीसाठी आवश्यत शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

writing off loans, benefit, companies, Dr. Bhagwat karad, Lok Sabha, written reply
कर्ज निर्लेखनाचा ‘लाभ’ बड्या उद्योगांनाच! नऊ वर्षांत बँकांकडून त्यांची ७.४१ लाख कोटींची कर्जे निर्लेखित

देशातील वाणिज्य बँकांनी एप्रिल २०१४ पासून आणि मार्च २०२३ पर्यंत बड्या उद्योगांच्या थकीत कर्जासह, २,०४,६६८ कोटी रुपयांची निर्लेखित केली गेलेली…

State Bank Of India Latest News
SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आता कोणत्याही ATM मध्ये कार्डशिवाय काढता येणार पैसे, जाणून घ्या कसे?

एसबीआयच्या या सुविधेमुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचसोबत एसबीआयने त्यांच्या योनो अॅपमध्येही (YONO APP) ही सुविधा अपग्रेड केली आहे.

Credit card benefits
Highway किंवा एक्स्प्रेस वेवर कार खराब झाल्यास Credit Card करेल तुमची मदत, कशी ते जाणून घ्या

एक्स्प्रेस वे किंवा महामार्गावरुन प्रवास करताना कारचे टायर फुटणे, पंक्चर होणे किंवा कारमधील पेट्रोल संपणे अशा घटना घडत असतात.

What Is The Procedure For Bank Locker Rules
Bank Locker Rules: बॅंकेच्या लॉकरमध्ये तुमचे सामान सुरक्षित राहिल का? बॅंकेत लॉकर घेण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या

जर तुम्ही पहिल्यांदा लॉकर घेत असाल, तर हे लॉकर मिळण्यासाठी आवश्यक नियमांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Bank of Baroda Recruitment 2023,
बॅंक ऑफ बडोदामध्ये होतेय मेगा भरती; ६७७ जागांसाठी केली जाणार नव्या उमेदवारांची निवड, आजच करा अर्ज

BOB Recruitment 2023: बॅंक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरसह अन्य अनेक जागांसाठी भरती केली जाणार आहे.

Cosmos bank, Kalyan, forged documents, 6 crore rupees
बनावट कागदपत्रांच्या आधारे कल्याणमधील काॅसमाॅस बँकेची सहा कोटीची फसवणूक

कागदपत्रे खरी आहेत असे मध्यस्थांनी काॅसमाॅस बँकेच्या कल्याण शाखेतील अधिकाऱ्यांना सांगून २५ कर्जदारांसाठी एकूण सहा कोटी १२ लाख ६२ हजार…