केंद्र सरकारने सहकारी संस्थांमध्ये आटोपशीरपणा आणण्यासाठी केलेल्या ९७व्या घटनादुरूस्तीनुसार शहर सहकारी बँकेने बँकेच्या घटनेत बदल करून त्याला विशेष सर्वसाधारण सभेत…
दक्षिणेतील तामिळनाडूत बाहुल्य असलेल्या खासगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकेने नव्याने उभ्या राहत असलेल्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सेवासामर्थ्यांवर भर देण्याबरोबरच पश्चिम…
गेल्या सप्ताहात रिझव्र्ह बँकेने जाहीर केलेले धोरण अपेक्षेप्रमाणे होते. जगातील अर्थव्यवस्थेने दाखविलेली स्थिरतेची चिन्हे शाश्वत नाहीत. युरोपिय अर्थव्यवस्था मंदीच्या गत्रेतून…
जागतिक पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने भारतीय बँकांबद्दलचा ‘नकारात्मक’ दर्जा कायम ठेवला आहे. मालमत्ता गुणवत्ता आणखी खालावण्याची तसेच आगामी कालावधीत नफ्यातील घसरण…
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात याव्यात आणि अभ्यास गट अहवालानुसार सहकारी कृषी बहुउद्देशीय व जिल्हा बँका सुरू करण्यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते पां.…