Page 2 of बॅनर्स News

गुरुवारी घटस्थापनेपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होणार असून या कालावधीत भरविण्यात येणाऱ्या दांडीया रासच्या आयोजकांच्या तयार केलेले पोस्टर्सवर राजकीय नेत्यांचे फोटो…
आचारसंहितेच्या धसक्याने राजकारण्यांनी, तर आर्थिक मंदीमुळे कंपन्यांनी हात आखडता घेतला असतानाच पालिकेच्या जाचक निर्णयामुळे मिळालेल्या जाहिरातींचे फलक झळकवण्यात
मुंब्रा बाह्य़वळणमार्गे डोंबिवलीत प्रवेश करण्यासाठी शीळफाटा येथे येताच निवडणुकीचे चित्र डोळ्यासमोर अधिक बटबटीतपणे उभे राहू लागले.
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तपदाचा प्रभारी पदभार स्वीकारताच सोमवारपासून शहरातील राजकीय पक्षांच्या अनधिकृत फलकांविरोधात कारवाई…


वर्षभरात सलग दोन वेळा मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकांना अनधिकृत फलक हटविण्याचे निर्देश देऊनही नाशिक महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत…
निवडणुकीच्या आचारसंहितेचा अंमल सुरू होताच महानगरपालिकेने दणक्यात त्याची कार्यवाही सुरू केली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी शहरातील तब्बल सुमारे शंभर फलक,…
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चार महिन्यांपूर्वी कल्याण-डोंबिवली शहरांतील जाहिरातींचे अनधिकृत फलक चार ते पाच तासांत काढण्यात आले होते.
गणेशोत्सव मंडळासाठी ‘दोनच बॅनर्स’ची अट घालण्याच्या निर्णयावरून घुमजाव करण्याच्या तयारीत असलेल्या पालिकेला नागरीकांच्या सतर्कतेसाठी लावण्यात येणारे बॅनर्स मात्र मंजूर नाहीत.…

हृदयसम्राट, कार्यसम्राट, युवकांचे आशास्थान अशा अनेक बिरुदावली लावून मुंबई विद्रूप ‘करून दाखविण्या’च्या उद्योगाने गेल्या दोन दशकांत चांगलाच जोर धरला होता.…
‘स्वच्छ, सुंदर, हरित’ ठाण्याचे आश्वासन देत अवघ्या वर्षभरापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत मतांचा जोगवा मागत गल्लोगल्ली फिरणाऱ्या शिवसेनेतील ठाणेकर नेत्यांना बहुधा…