Page 2 of बराक ओबामा News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भारतातील मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे असा सल्ला ओबामांनी दिला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी अध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा दिला
आपल्या भूमीत भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी कोणताही कट शिजला जाणार नाही
हिलरी क्लिंटन यांची निर्णय घेण्याची अचूक क्षमता मी जवळून बघितली आहे
एनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी ओबामा यांनी दिलेला पाठिंबा आपल्यासाठी पुरेसा नाही.
आण्विक पुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यासाठी ओबामा यांनी आपल्याला पाठिंबा दिला
पाकिस्तानने पठाणकोट हल्ला २६/११ इतकाच महत्त्वाचा समजून त्यातील गुन्हेगारांना शिक्षा करावी
दोन्ही नेत्यांमध्ये कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळते.
मोदींच्या या भेटीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ होणार आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हिरोशिमा येथे अणुहल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन श्रद्धांजली वाहिली.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे व्हिएतनाम व जपानच्या दौऱ्यासाठी रवाना झाले