Page 4 of बराक ओबामा News


अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अणुसुरक्षा शिखर बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची गेल्या आठवडय़ातील क्युबा आणि अर्जेटिना भेट ऐतिहासिकच होती.

रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रूझ यांच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जोरदार हल्ला चढविला.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे गेल्या अर्धशतकाच्या वितुष्टानंतर क्युबात दाखल झाले.

डेमॉक्रॅटिक पक्षाच्या देणगीदारांनी अध्यक्षपदासाठी आघाडीवर असलेल्या हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा द्यावा

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेविरुद्धचा लढा अद्यापही कठीण असल्याचे मान्य

पाकिस्तानला एफ १६ विमानांची विक्री करणे चुकीचे आहे तो देश दहशतवादाच्या विरोधातील लढाईत दुटप्पीपणा करीत आहे

लहान मुलांमध्ये जसा उत्साह आणि जोश असावा तसा वर्जीनिया यांच्यात तो दिसून येत होता.

वॉशिंग्टन येथे पुरस्कार वितरण समारंभ लवकरच होणार आहे.

अमेरिकेच्या सिनेटरचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र

मानवी हक्क उल्लंघनास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्यांनाही यात इशारा देण्यात आला आहे.