बारामती (Baramati) हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात वसलेला तालुका आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे बारामती शहराची ओळख देशात आहे. बारामती तालुक्याच्या पूर्वेस इंदापूर तालुका,पश्चिमेस पुरंदर तालुका,उत्तरेला दौंड तालुका आणि दक्षिणेस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आहे. बारामती (Baramati) तालुक्यामधून निरा डावा कालवा व निरा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामुळे बारामती तालुक्याचा दक्षिण भाग बागायती भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे ऊसाचे उत्पादन जास्त घेतले जाते. त्यामुळे या परिसरात साखर कारखानेही जास्त आहेत. Read More
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले मात्र,आम्ही ईव्हीएम मशिन’ला दोष देत बसलो नाही. तदान यंत्रांवरील विरोधकांकडून घेण्यात येत असलेल्या आक्षेपांना उपमुख्यमंत्री…