बारामती (Baramati) हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात वसलेला तालुका आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे बारामती शहराची ओळख देशात आहे. बारामती तालुक्याच्या पूर्वेस इंदापूर तालुका,पश्चिमेस पुरंदर तालुका,उत्तरेला दौंड तालुका आणि दक्षिणेस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आहे. बारामती (Baramati) तालुक्यामधून निरा डावा कालवा व निरा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामुळे बारामती तालुक्याचा दक्षिण भाग बागायती भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे ऊसाचे उत्पादन जास्त घेतले जाते. त्यामुळे या परिसरात साखर कारखानेही जास्त आहेत. Read More
इंदापूरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचीही निवडणूक जाहीर झाली असल्याने राजकीय घडामोडींना…
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराला इंंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील भवानी माता मंदिर येथून सोमवारी सुरुवात करण्यात आली. त्यावेळी पवार…