Page 24 of बारामती News

बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्यात बोलत असताना उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना गृहमंत्रीपद देणार नाही, असे म्हटले.

बारामती येथे होणाऱ्या ‘नमो महा रोजगार मेळाव्या’साठी पवार कुटुंबीयांनी एकमेकांशी भेटणं टाळलं, तसेच एकमेकांशी नजरानजरही केली नाही.

बारामती येथे होणाऱ्या ‘नमो महा रोजगार मेळाव्या’साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न…

बारामतीची जागा आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), भाजपा आम्ही एकत्रित बसू…

राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांना निमंत्रण पण पक्षाचे अध्यक्ष आणि बारामतीचे नेते शरद पवार यांना निमंत्रणच नाही. बारामतीच्या नमो महारोजगार…

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार शरद पवार असं चित्र पाहायला मिळतंय.

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी महाराष्ट्रात कोणाशीही लढाई नाही. माझी लढाई ही केवळ भाजपाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे.

बारामतीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी सध्या पत्र प्रपंच सुरू असल्याचं दिसतं. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रानंतर आता बारामतीमध्ये एक…

लोकांना भाजप विरोधात पर्याय हवा आहे. त्यामुळे ती पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असे पवार यांनी सांगितले.

संजय काकडे म्हणाले की, मागील ५० वर्षांपासुन बारामती लोकसभा मतदार संघात भाजपाचा उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होईल, असं वक्तव्य भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार यांच्या बंडानंतर बारामती या लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.