Page 34 of बारामती News

भाजपकडे सध्यातरी बारामतीसाठी उमेदवारांची वानवा आहे. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने बारामतीसाठी कायम दुबळा उमेदवार उभा करून पवारांसाठी वाट मोकळी…

बारामती जिंकणे सोपे नाही याची भाजप नेत्यांनाही चांगली जाणिव आहे.

भाजपनं पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत असलेल्या देशभरातील १४४ तर राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणे आणि येत्या दोन वर्षांत पवारांच्या ‘फोडाफोडी’च्या नीतीचा अवलंब करत हा मतदार संघ खिळखिळा कसा करायचा,…

कोणी जर असा दावा करीत असेल की, इथे आमचाच बालेकिल्ला आहे आणि आम्हीच जिंकू, तर तो दावा सपशेल फेल ठरणार…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बारामतीच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघ पवारमुक्त करणार असल्याचं मत व्यक्त केलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर…

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी बारामती मतदारसंघावरून जयंत पाटलांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्यासाठी माळेगांव नगरपंचायतीवर कमळ फुलले तर तातडीने पाच कोटींचा विकासनिधी दिला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले, तरी एकट्या बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारे मताधिक्य…

भाजपने ‘ए फाॅर अमेठी मिशन ‘ २०१९ मध्ये यशस्वी केले. आता ‘बी फाॅर बारामती’ मिशनची तयारी सुरू आहे.