Recently trader selling scrap was robbed at gunpoint in Baramatis Lokhande Vasti area
बारामतीत पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याची लूट, ग्रामीण पोलिसांकडून तिघे गजाआड

पिस्तुलाच्या धाकाने भंगार माल खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला लुटण्यात आल्याची घटना बारामतीतीत लोखंडे वस्ती परिसरात नुकतीच घडली

Jitendra Awhad On Ajit Pawar
Jitendra Awhad : “पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेल्या…”; जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ शेअर करत अजित पवारांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण

निवडणुकीच्या तोंडावर काही नेते पक्ष बदल्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील यांनी एक एक मोठं विधान…

Supriya Sule gave a reaction on Badlapur school case and Akshay Shindes encounter
Supriya Sule: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होती. या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रतिक्रिया…

Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “आम्ही…”

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कोकणात सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील विविध प्रश्नासंदर्भात भाष्य…

minor girls of baramati gangrape in pune after threatening forced to drink alcohol
Minor Girls Gangrape In Pune : बारामतीतील अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार, तिघे अटकेत

आरोपींची मुलींशी ओळख होती. याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.

Supriya Sule got angry with the medical college authorities in Baramat
Baramati: नोकरीसाठी जाहिरात का काढत नाही? मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या

BARAMATI | माधुरी निघोल यांनी मेडिकल कॉलेज येथे जागा असून देखील कामावर घेतले जात नाही, अशी समस्या सुप्रिया सुळे यांच्याकडे…

Govind Bagh, Baramati, Sharad Pawar,
बारामतीत गोविंदबागेत इच्छुकांची भाऊगर्दी, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडून शरद पवार यांंची भेट

विधानसभेत चांगले संख्याबळ प्राप्त करण्यासाठी भिस्त असलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने लक्ष केंद्रित केले आहे.

Ajit Pawar private secretary, Supriya Sule,
बारामतीत शासकीय कार्यक्रमात अजित पवारांंचा खासगी सचिव व्यासपीठावर?; राजशिष्टाचारात बदल केले का? सुप्रिया सुळेंचा सवाल

बारामती येथील अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह…

Eknath shinde ajit pawar (2)
ShivSena vs NCP : “आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय”, अजित पवार गटाची टीका; महायुतीत वादाची ठिणगी?

ShivSena vs NCP Amol Mitkari : बारामतीमधील घटनेवरून अमोल मिटकरी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर टीका केली आहे.

Baramati, Ajit Pawar, Ajit Pawar and Baramati,
बारामतीमधून उभे न राहिलेलेच बरे! अजित पवार यांचे विधान; ‘तुम्हीच आमदार हवे,’ असा कार्यकर्त्यांचा आग्रह

‘बारामतीमधून निवडणूक लढविण्यात रस नाही,’ असे वक्तव्य करून अजित पवार यांनी मध्यंतरी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

Deputy Chief Minister Ajit Pawar angry with Baramatikar
Ajit Pawar on Baramati: बारामतीकरांवर अजित पवार नाराज? कार्यकर्त्यांना म्हणाले…

“आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला…

संबंधित बातम्या