बारामती Videos

बारामती (Baramati) हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात वसलेला तालुका आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे बारामती शहराची ओळख देशात आहे. बारामती तालुक्याच्या पूर्वेस इंदापूर तालुका,पश्चिमेस पुरंदर तालुका,उत्तरेला दौंड तालुका आणि दक्षिणेस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आहे. बारामती (Baramati) तालुक्यामधून निरा डावा कालवा व निरा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामुळे बारामती तालुक्याचा दक्षिण भाग बागायती भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे ऊसाचे उत्पादन जास्त घेतले जाते. त्यामुळे या परिसरात साखर कारखानेही जास्त आहेत. Read More
BJP Leader Pankaja Munde Speech in Baramati Program
Pankaja Munde: “या पवार पॅक्ड कार्यक्रमामध्ये…”; बारामतीमधील कार्यक्रमात काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

बारामतीमधील एका कार्यक्रम आज पवार कुटुंबाने हजेरी लावली. तसेच या कार्यक्रमात पंकजा मुंडे या उपस्थित होत्या. अशातच कार्यक्रमात भाषण करताना…

Deputy Chief Minister Ajit Pawar LIVE from Baramati
Ajit Pawar Live: बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार Live

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बारामती येथे पार पडत आहे. या स्पर्धेमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अजित पवार हे…

DCM Ajit Pawars reaction to Baramati Assembly results
“माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं कारण नव्हतं”: बारामतीच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया

“माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं कारण नव्हतं”: बारामतीच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया

baramati and satara vidhan sabha assembly election result abhijeet bichukale total votes
राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बिचुकलेंना आमदारही बनता येईना; किती मतं मिळाली?

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बिचुकलेंना आमदारही बनता येईना; किती मतं मिळाली?|Abhijeet bichukale

Ajit Pawars live speech from Baramati in the backgraound of vidhansabha election 2024
Ajit Pawar Live: बारामतीतून अजित पवारांची सांगता सभा Live

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांगता सभा बारामतीमधूम पार पडत आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे देखील युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत…

Ajit Pawar gave a emotional speech in front of baramati supporters
Ajit Pawar: “बारामतीकरांनी साथ नाही दिली आता तुम्ही..” म्हणत अजित पवारांचं भावुक भाषण

Ajit Pawar Speech: अजित पवार आता विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंच्या विरोधात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आज त्यांनी भोर…

old ladys powerful speech in front of Supriya Sule in Baramati
Supriya Sule : बारामतीत सुप्रिया सुळेंसमोर आजींचं जोरदार भाषण

बारामती विधानसभा मतदारसंघात १५ नोव्हेंबर रोजी सुप्रिया सुळेंनी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या महिला मेळाव्यात एका आजींनी भाषण केलं.…

DCM Ajit Pawar Released NCP Manifesto Important announcements in terms of farmers sportsmen health and employment
Ajit Pawar Released Manifesto: नवा टोल फ्री नंबर जारी, अजित पवारांनी सादर केला जाहीरनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सादर केला. यामध्ये बारामती मतदारसंघाच्या जाहीरनाम्याचाही समावेश आहे. यावेळी अजित पवार…

ताज्या बातम्या