Page 4 of बार्सिलोना News
काही दिवसांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाने पॅरिस सेंट जर्मेन संघाला कोणतीही संधी न देता शानदार विजय मिळवला होता.
युएफा चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावण्याचे पॅरिस सेंट जर्मनी (पीएसजी) संघाचे स्वप्न पुन्हा एकदा बार्सिलोनाने भंग केले.
‘ला लिगा’ स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेल्या बार्सिलोना संघाचा विजयी रथ रविवारी सेव्हिल्ला संघाने अडवला.
दुखापतग्रस्त लिओनेल मेस्सी लवकरच पूर्णपणे बरा होऊन मैदानावर उतरेल, असा विश्वास बार्सिलोना संघाने व्यक्त केला आहे.
बार्सिलोना आणि रिआल माद्रिद हे दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. बार्सिलोनाकडे लिओनेल मेस्सी, नेयमार व लुईस सुआरेझसारखे प्रतिभावंत
इवान रॅकिटिकने पूर्वार्धात नोंदविलेल्या एकमेव गोलच्या बळावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आह़े
लिओनेल मेस्सीने केलेल्या ३२व्या हॅट्ट्रिकच्या बळावर बार्सिलोनाने ६-१ अशा दणदणीत फरकाने रायो व्ॉलेसानो संघाचा धुव्वा उडवला आणि ला लीगा स्पध्रेत…
लुईस सुआरेझ व लिओनेल मेस्सी यांच्या बहारदार कामगिरीमुळे बार्सिलोना संघाने रविवारी स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये ग्रेनाडाविरुद्ध ३-१ असा विजय मिळविला.
लुइस सुआरेझ याने केलेल्या शानदार दोन गोलांच्या जोरावर बार्सिलोना संघाने चॅम्पियन्स फुटबॉल लीगमध्ये डॉर्टमुंड संघाला २-१ असे पराभूत केले.
यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या बार्सिलोनाला कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने उत्तम संधी आहे.
लिओनेल मेस्सी आणि नेयमार या दोन अव्वल खेळाडूंच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने ला लीगा फुटबॉल लीगमध्ये इल्चे संघावर ६-०…
ला लिगा स्पर्धेत अॅटलेटिको माद्रिदविरुद्ध विजयानंतर मी बार्सिलोनाचाच आणि निवृत्तीही इथेच स्वीकारणार, असे वक्तव्य करणाऱ्या मेस्सीने २४ तासांतच ‘यू टर्न’…