Page 3 of बीबीसी News
हिंदू सेना’ या संघटनेने अॅड्. बरूनकुमार सिन्हा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. विरोधकांकडून अदाणी समूहाचा गैरव्यवहार, बीबीसी वृत्तपट, महागाई, बेरोजगारी आणि इतर विषयांवरुन सरकारला घेरण्याची…
शंभरी गाठलेल्या ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ पुढे (बीबीसी) विश्वासार्हतेबाबतचे सर्वात वाईट संकट सध्या आहे
BBC च्या India: The Modi Question या माहितीपटावर बंदी आलेली असतानाच भारतात अशा प्रकारे माहितीपटांवर बंदी येण्याची ही पहिलीच वेळ…
बीबीसीच्या वृत्तपटावर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
संस्थेमध्ये मोठ्या पडद्याऐवजी लॅपटॉपवर हा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. या प्रकारामुळे भाजप युवा मार्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
मागील काही दिवसांपासून बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे गुजरात दंगलीविषयी प्रदर्शित केलेला माहितीपट चांगलाच चर्चेत आहे.
दिल्लीतील विद्यापीठांच्या प्रशासनांनी विद्यापीठाच्या आवारात वृत्तपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिलेली नाही
‘एसएफआय’च्या दिल्ली राज्य समितीचे सचिव प्रीतीश मेनन यांनी दावा केला की, पोलिसांनी तेथे जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले
‘बीबीसी’ने नुकताच प्रदर्शित केलेल्या गुजरात दंगलीवरील माहितीपटावर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली आहे.
गुजरात दंगलीवरील माहितीपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केल्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू विद्यापीठाची वीज खंडित करण्यात आली आहे.