Page 17 of बीसीसीआय न्यूज News
या मालिकेतील तीन सामने अनुक्रमे लखनऊ (६ ऑक्टोबर), रांची (९ ऑक्टोबर) व दिल्ली (११ ऑक्टोबर) येथे खेळवण्यात येणार आहेत.
बीसीसीआयने अध्यक्षांसह सर्व पदांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सदर निवडणूक मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) भारताचा प्रतिनिधीसुद्धा याच सभेत निवडणुकीद्वारे ठरणार आहे.
भारतीय खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र थांबेना! वेगवान गोलंदाज नवदीप सैनी महत्वाच्या मालिकेपूर्वी संघातून बाहेर
बीसीसीआय आयपीएलसह टी२० स्पर्धांमध्ये पर्यायी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ हा नवीन नियम सादर करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पदाधिकाऱ्यांच्या अनिवार्य विरामकाळाच्या घटनादुरुस्तीला बुधवारी परवानगी दिली.
‘बीसीसीआय’ने पदाधिकाऱ्यांच्या विरामकाळाची अट रद्द करण्यासाठी न्यायालयात परवानगी मागितली होती.
Ravi Shastri : आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारताला दोनदा पराभवाला सामोरे जावं लागलं. यावरून रवी शास्त्री यांनी निवड समिती आणि…
Arshdeep Singh : दोनदा झालेल्या पराभवानंतर चाहते भारतीय संघावर नाराज आहेत. त्यात आता एका चाहत्याने अर्शदीप सिंगला गद्दार म्हटलं आहे.
२०२० नंतर यंदा प्रथमच ‘बीसीसीआय’तर्फे देशांतर्गत क्रिकेट हंगामातील सर्व स्पर्धा रीतसर होणार आहेत.
‘बीसीसीआय’ने आपल्या घटनादुरुस्तीसाठी २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
गांगुलीने ‘ट्विटर’वर नव्या वाटचालीला सुरुवात करीत आहोत, असे म्हटले आहे. ‘‘१९९२ मध्ये मी क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ केला.