After new BCCI selection committee panel, dismissal of Rohit as captain and decision of different captains for different formats might get confirmed
रोहितच्या कर्णधारपदावर टांगती तलवार! बीसीसीआयच्या नवीन निवड समितीनंतर, प्रत्येक फॉरमॅटसाठी भारताचा वेगळा कर्णधार?

टी२० विश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयने वरिष्ठ निवड समिती बरखास्त केली. नवीन निवड समिती प्रत्येक फॉरमॅटसाठी भारताचा वेगळा कर्णधार असा विचार करत…

greg barclay re elected as icc chairman jay shah to head finance and commercial affairs committee
BCCI Secretary: आयसीसीमध्ये जय शाह यांच्याकडे मोठी जबाबदारी; ‘या’ समितीच्या प्रमुखपदी झाली नियुक्ती

आयसीसीच्या सर्वात महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ही समिती सर्व प्रमुख आर्थिक धोरणाचे निर्णय घेते.

t20 world cup bcci to seek rahul dravid rohit sharma and virat kohli s views before deciding future plan
रोहित, विराट, द्रविडसोबत चर्चा करून भविष्याचा निर्णय!; ‘बीसीसीआय’ची भूमिका

संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंनी त्यांचे विचार मांडल्यावरच ‘बीसीसीआय’ पुढील निर्णय घेईल

IPL 2023 auction to be held in Kochi on December 23, official announcement after World Cup
IPL Auction: ऐन विश्वचषकाच्या धामधुमीत ठरले आयपीएल २०२३च्या लिलावाचे स्थळ आणि तारीख, जाणून घ्या

आयपीएल २०२३ चा लिलावाचे तारीख आणि स्थळ हे निश्चित झाले असून विश्वचषकानंतर या सर्व प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

2 tours, 4 series, 3 captains and 34 players, what is the exact purpose of BCCI? find out
२ दौरे, ४ मालिका, ३ कर्णधार आणि ३४ खेळाडू, यामागे बीसीसीआयचा नेमका उद्देश काय? जाणून घ्या

भारतीय संघ विश्वचषकानंतर दोन देशांचा दौरा करणार असून यात हार्दिक पांड्या, शिखर धवन आणि रोहित शर्मा हे तीनही खेळाडू वेगवेगळ्या…

'God is seeing you.' Prithvi Shaw wears God's sackcloth due to not getting a place in the team, the emotional post goes viral
‘देवा बघतोयस ना…’ संघात स्थान न मिळाल्यामुळे पृथ्वी शॉने घातले देवाला साकडे, भावनिक पोस्ट व्हायरल

बांगलादेश आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली त्यात पृथ्वी शॉला संघात स्थान न मिळाल्याने त्याने भावनिक पोस्ट…

What did the chief selector say about Karthik's dismissal? A statement was also made regarding the non-selection of Prithvi Shaw-Sarfraz
कार्तिकच्या हकालपट्टीवर मुख्य निवडकर्त्यांनी काय म्हटले? पृथ्वी शॉ-सरफराजच्या निवड न करण्याबाबतही केले विधान

भारतीय संघ बांगलादेश आणि न्यूझीलंडचा दौरा करणार असून या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यात दिनेश कार्तिक, पृथ्वी शॉ…

BCCi equal pay decision shahrukh khan
भेदभाव नष्ट करणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या ऐतिहासिक निर्णयाचं शाहरुख खानने केलं कौतुक; ट्वीट करत म्हणाला…

अनुष्का शर्मा, तापसी पन्नू या अभिनेत्रींनीदेखील या निर्णयाचं आनंदाने स्वागत केलं आहे.

Indian Women's Cricket: BCCI's 'Ya' announcement appreciated from all levels; many women cricketers thanked
Indian Women’s Cricket: बीसीसीआयच्या ‘या’ घोषणेचे सर्व स्तरातून होत कौतुक, अनेक महिला क्रिकेटपटूंनी मानले आभार

बीसीसीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून महिला व पुरुष खेळाडूंना समान वेतन देणार. या घोषणेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Will Indian team go to Pakistan to play Asia Cup 2023? Explanation given by BCCI president
आशिया चषक २०२३ खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार? बीसीसीआय अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरण

आशिया चषक २०२३ पाकिस्तानात होणार असून त्यासंदर्भात बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष…

t20 world cup 2022 team india reach in melbourne ahead of clash with pakistan
T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडिया मेलबर्नमध्ये दाखल, पाहा व्हिडिओ

२३ ऑक्टोबरला भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ गुरुवारी मेलबर्नमध्ये दाखल झाला.

संबंधित बातम्या