Page 138 of बीसीसीआय News

अश्विनला पॉली उम्रीगर पुरस्कार

ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला २०१२-१३ या वर्षांसाठी भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ठरलेल्या दौऱ्यापूर्वीच भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल होणार

दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या काही क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दौऱ्यापूर्वीच तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी…

सेहवाग, झहीर, हरभजनला डच्चू

वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दार कायमसाठी बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱयाला अखेर ‘मुहूर्त’

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱयाला मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हिरवा कंदील दाखवला.

आईसाठी सचिन मुंबईत खेळणार अखेरची कसोटी..

सचिनने हा निर्णय आपल्‍या आईसाठी घेतला आहे. सचिनची आई रजनी यांनी आतापर्यंत आपल्‍या मुलाचा एकही आंतरराष्‍ट्रीय सामना स्‍टेडिअममध्‍ये पाहिलेला नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा तिढा सुटण्याची शक्यता

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा तिढा आता सुटण्याची चिन्हे आहेत. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे

पद सन्मानाने देण्यात आले आहे, आम्ही कुणाकडेही मागितले नव्हते!

‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्षपद काही महिन्यांपूर्वी मला मिळाले, तेव्हा मंडळाची प्रतिमा सावरण्याचे आव्हान आमच्यासमोर होते.