Page 140 of बीसीसीआय News
केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी मुंबईच्या अंधेरी भागातील बीएजी चित्रपट प्रशिक्षण संस्थेसाठीचा भूखंड परत घेण्याची विनंती शासनाला केली आहे.
क्रिकेट प्रशासनातील जागतिक आराखडा बदलण्याकडे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वाटचाल सुरू केली आहे.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या(आरसीए) निवडणुक निकाल जाहीर करण्याच्या संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राखीव ठेवली आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचलेल्या संघांना उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी देणे अनिवार्य असून याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने…
ललीत मोदींच्या राजस्थान क्रिकेट असोसिएशन निवडणूकीतील सहभागा विरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निलंबित करण्यात आलेले आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी राजस्थान क्रिकेट असोसिएशनवर (आरसीए) परतण्याच्या
ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला २०१२-१३ या वर्षांसाठी भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या काही क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दौऱ्यापूर्वीच तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी…
वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दार कायमसाठी बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
थकबाकीदार सहारा ग्रुपने बँक हमी रक्कम भरण्याची सूचना फेटाळल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सामथ्र्यशाली
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱयाला मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हिरवा कंदील दाखवला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे