BCCI may drop 4 senior players : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दारुण पराभव झाल्याने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत…
कसोटी हंगाम सुरू होण्यापूर्वी बोर्डाने संघातील सर्व खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगितले होते. पण भारताच्या वरिष्ठ खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला…