BCCI's big gift to cricket fans four lakh new tickets will be sold for World Cup 2023 booking will start from this day
World Cup Tickets: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; BCCI वर्ल्ड कप २०२३साठी ४लाख तिकिटे करणार जाहीर, ‘या’ दिवशी सुरु होणार बुकिंग

World Cup 2023. Tickets Booking: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. बीसीसीआयने चार लाख नवीन तिकिटे…

Former Indian Batsman Gautam Gambhir's shocking statement said I should not have been a cricketer
Gautam Gambhir: “मला क्रिकेटर व्हायचचं नव्हतं…”, गौतम गंभीरने का केलं हे धक्कादायक विधान? जाणून घ्या

Gautam Gambhir’s Statement: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने एक धक्कादायक विधान केले आहे. तो म्हणाला की, त्याला क्रिकेटर व्हायचं नव्हतं.…

Former Pakistani Captain Shahid Afridi slams Jay Shah over security concerns statement tweet Pakistan's hosting series figures on social media
Shahid Afridi: “पाकिस्तान सुरक्षित!”, शाहिद आफ्रिदीची जय शाहांवर टीका; म्हणाला, “तुमच्या डोक्यातील विचारांची जळमटं…”

जय शाह यांनी नुकतेच आशिया कपचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये न घेण्याचे कारण मीडियाला सांगितले. त्यावर आता शाहिद आफ्रिदीने संतप्त प्रतिक्रिया…

IND vs PAK: Will Bilateral series between India and Pakistan to start again BCCI President big statement on this issue
IND vs PAK: भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका पुन्हा सुरू होणार? BCCI अध्यक्षांनी केलं मोठं विधान; म्हणाले, “यावर निर्णय…”

India vs Pakistan: २०१३ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी…

India-Pak match in jeopardy PCB targets Jai Shah for not changing venue of Super-4 matches Said India is afraid of Pakistan
IND vs PAK: भारत-पाक सामना धोक्यात? सुपर-४ सामन्यांचे ठिकाण न बदलल्याबद्दल PCBने जय शाहांना केलं लक्ष्य; म्हणाले, “भारत घाबरतो…”

PCB on Jay Shah: एसीसीने आशिया कप सुपर-४ सामने कोलंबोहून हंबनटोटा येथे हलवण्याचा निर्णय मागे घेतला. यानंतर पीसीबीने जय शाहांवर…

Asia Cup 2023: Jai Shah's scathing reply to Pakistan Cricket Board's allegations No one was ready to play in your country
Asia Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आरोपांवर जय शाहांचे सडेतोड उत्तर; माजी PCB प्रमुखांना म्हणाले, “कोणताच संघ तुमच्या देशात…”

Jay Shah on PCB: आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी आशिया कप २०२३ संदर्भात मोठे विधान केले आहे.…

India vs Pakistan World Cup 2023 Match Tickets
World Cup 2023 IND vs PAK सामन्याच्या तिकिटांची किंमत ५६ लाखांवर पोहोचल्याने, चाहते ‘BCCI’च्या लापरवाहीवर संतापले

Fans Angry on BCCI: बीसीसीआयचे अधिकृत तिकिटं भागीदार बुक माय शोवर उपलब्ध नसल्यामुळे चाहते संतापले आहेत. कारण विश्वचषक २०२३ मधील…

Virender Sehwag Team India
World Cup मध्ये टीम इंडिया ‘भारत’ नावाने मैदानात उतरणार? वीरेंद्र सेहवागच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चेला उधाण

संसदेच्या विशेष अधिवेशनात आपल्या देशाचं इंडिया हे नाव हटवण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Roger Binney
‘बीसीसीआय’अध्यक्ष रॉजर बिन्नी पाकिस्तानात दाखल

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या विशेष निमंत्रणावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष…

Ishan or KL Rahul who has a chance in the World Cup 2023 After the Kaif-Gambhir debate now Shastri and Hayden has expressed an opinion
World Cup 2023: इशान किशन का लोकेश राहुल, वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? कैफ-गंभीर वादानंतर आता शास्त्री-हेडनने मांडलं मत

ICC World Cup 2023: आशिया चषक २०२३मध्ये शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात इशान किशनने शानदार कामगिरी केली. त्यानंतर प्लेईंग ११मध्ये…

IND vs PAK: BCCI gave useless excuses India-Pak match called off due to rain and ex-PCB chief Najam Sethi furious
IND vs PAK: “फालतू कारण देत BCCIने…”, भारत-पाक सामना पावसामुळे रद्द अन् माजी पीसीबी प्रमुख नजम सेठी संतापले

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यानंतर पीसीबीचे माजी प्रमुख नजम सेठी यांनी बीसीसीआय आणि…

BCCI Media Rights: Viacom18 acquires TV and digital rights of BCCI will pay 67.8 crores for each match
BCCI Media Rights: ५, ९६६. ४ कोटींचा करार! BCCIची झाली चांदी, टीम इंडियाच्या मॅचेस चाहत्यांना आता ‘या’ चॅनेलवर पाहता येणार

BCCI Broadcasting Media Rights: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आज मीडिया हक्कांचा लिलाव करण्यात आला. वायाकॉम १८ (Viacom18)ने डिजिटल आणि टीव्ही…

संबंधित बातम्या