Nails Care Tips: नखं मजबूत आणि सुंदर दिसण्यासाठी ‘या’ ६ पद्धती करा फॉलो

नखे सुंदर दिसण्यासाठी महागडे उपचार घेण्यापेक्षा घरगुती असे काही उपाय आहेत, जे नखांना मजबुती देतात. नखांचे सौंदर्य वाढवतात.

Beauty Tips: ब्लीच केल्यानंतर टाळा ‘या’ चुका, अन्यथा चेहऱ्याचं होऊ शकतं नुकसान

ब्लीच केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होणार नाही.

तुम्हीही ब्लीचिंग केल्यानंतर ‘या’ चुका तर करत नाही ना, चेहरा होऊ शकतो खराब

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि ब्लीचचा चांगला परिणाम होण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात हातांना सुंदर बनवण्यासाठी ‘असा’ तयार करा नैसर्गिक घरगुती स्क्रब

तुम्ही घरीच नैसर्गिक स्क्रबच्या मदतीने १० मिनिटांत तुमचे हात मऊ आणि सुंदर बनवू शकता.

डार्क सर्कलमुळे चेहरा खराब होतोय, मग लावा गाजराचा मास्क, जाणून घ्या कसा बनवायचा?

जास्त ताण, कमी झोप, हार्मोनल बदल आणि खराब जीवनशैलीमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.

हिवाळ्यात कोरड्या ओठांचा त्रास होतय? तर ‘हे’ घरगुती उपाय करून ओठांना करा मऊ आणि गुलाबी

थंड हवामानात ओठांना मुलायम आणि गुलाबी होण्यासाठी ओठांची विशेष काळजी घ्यावी लागते.

lifestyle
आलिया भट्टप्रमाणेच घ्या तुमच्या त्वचेची खास काळजी, जाणून घ्या काय आहे तिच्या चमकदार त्वचेचं रहस्य

बॉलीवूडची सर्वोत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

lifestyle
हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्याने काळजी वाटते? तर ‘या’ ५ घरगुती उपायांनी बनवा मऊ आणि सुंदर

भेगा पडलेल्या टाचांवर उपचार करण्यासाठी मध हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे.

lifestyle
सुष्मिता सेनप्रमाणे तुम्हालाही सुंदर दिसायचे आहे, तर फिटनेस आणि सौंदर्यासाठी करा ‘हे’ वर्कआउट्स

तुम्हालाही वयाच्या ४६ व्या वर्षी सुष्मितासारखे छान दिसायचे असेल तर तिच्या व्यायाम पद्धतींबद्दल जाणून घ्या.

lifestyle
केसांना मुलायम ठेवण्यासाठी आणि हिवाळ्यात कोंडा दूर करण्यासाठी तूप उपयोगी ठरू शकते, जाणून घ्या कसे?

तुम्ही काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय केले तर तुमचे केस मजबूत, दाट तसेच मऊ आणि कोंडामुक्त होतील.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या