Page 4 of बीड News
पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
“माझाही पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, मी तो पराभव हसतमुखाने स्वीकारला”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
याप्रकरणी नाशिकच्या अवादा कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील केदू शिंदे (वय ४२) यांनी तक्रार दिली आहे.
कृष्णा उत्तीर्ण झाला म्हणून ग्रामस्थांनी पेढे वाटून, हलगी लावून त्याची मिरवणूक काढली.
बीड जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीचा आजपर्यंत इतिहास पाहता बहुतांश वेळा मराठेतर उमेदवार निवडून देण्याची परंपराच राहिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात याआधी अनेकदा सूचक विधानं केली आहेत.
विरोधकांना लोकसभा निवडणुकीत राज्यात पराभव होणार याची खात्री आहे. त्यामुळे मतदान केंद्रे ताब्यात घेऊन बोगस मतदान झाल्याचा कांगावा विरोधी पक्षांमधील…
विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करण्यासंदर्भात अनेकदा सूचक विधाने केली आहेत. असे असतानाच त्यांनी आता पुन्हा एकदा…
बीडमधील दगडफेकीच्या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, ते लोक माझ्यावरही हल्ले करण्याची योजना आखत आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की मुंडे बंधू-भगिनींचे (कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे) कार्यकर्ते मला जिवे…
दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची मनमाडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत…
बीड शहरातील वृंदावन काॅलनीत पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.