Page 47 of बीड News

संपामुळे अंगणवाडय़ांना टाळे, पोषण आहारवाटपही थंडावले

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरूअसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका चिमुकल्यांनाही सहन करावा लागत आहे. गेल्या १९ दिवसांपासून अंगणवाडय़ा बंद आहेत.

श्रमसंस्कारातून स्वावलंबनाचा कोळवाडीच्या पदवीधरांचा मंत्र

पदवीपर्यंत शिक्षण घेऊनही अपेक्षेप्रमाणे नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे काहीसे निराश झालेल्या कोळवाडीतील तरुणांनी हिंमत न हारता गावच्या विकासात पुढाकार…

बीड, औरंगाबाद ग्रामीण, परभणी, हिंगोली पोलीस दल अपडेट नाही!

पोलीस दलातील ठळक घडामोडी संकेतस्थळावर टाकण्याच्या बाबतीत मराठवाडय़ातील निम्म्या जिल्हय़ांमध्ये सजगता, तर उर्वरित जिल्हय़ांमध्ये अनास्था असल्याचे दिसते.

स्थायीच्या बैठकांची तऱ्हा

जि. प. स्थायी समिती बैठकीकडे अधिकारी पाठ फिरवतात. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. याच बैठकीत वसतिशाळा…

भगवानगडावर टोलेबाजी

भगवानगडावरील कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, युवराज संभाजीराजे भोसले, महादेव जानकर, प्रवीण गायकवाड…

रिपाइंचे बीडला धरणे आंदोलन

रमाई आवास घरकुल योनजेचा ८४ कोटी ४० लाख ११ हजार रुपयांचा परत गेलेला निधी पुन्हा मागवावा, या साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

अल्पसंख्याक कल्याण समितीचे गठन दोन वर्षांपासून रखडले

अल्पसंख्याक समाजाच्या विविध शासकीय योजनांची प्रशासनाकडून अंमलबजावणी करताना स्थानिक समितीची महत्त्वाची भूमिका असते. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीचे त्यासाठी गठन केले…

बीडमध्ये शेतकऱ्यांची लूट

कापूस खरेदीत व्यापाऱ्यांची मनमानी सुरू झाली आहे. कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे इतर राज्यातील जििनग मालकांनी अत्यंत कमी भावात कापूस खरेदी सुरूकेल्यामुळे…