Page 62 of बीड News
जिल्हा सहकारी बँक कर्ज प्रकरणात संचालकांसह थकीत कर्जदारांवर गुन्हे दाखल होऊन ६ महिने लोटले. न्यायालयाने जामीनही फेटाळला. तरीही एकाही कर्जदार…
शहरातील बच्चे कंपनीला आनंद घेता यावा, यासाठी िबदुसरा नदीपात्राशेजारी असलेली खासबाग ४ वर्षांपूर्वी उजाड झाली होती. या बागेतील जागेचा गरवापर…
चार ब्रास वाळू भरली, तरी केवळ एक ब्रासची पावती देऊन ठेकेदार आपले उखळ पांढरे करून घेतात. मात्र, रस्त्यावर पोलिसांकडून पावतीपेक्षा…
थेंबभर पाण्यासाठी भटकंती, पाण्याचा अपव्यय यावर विविध मार्गानी जनजागृती होत असली, तरी लक्षात कोण घेतं? पाणी कमी पडले की मोच्रे…
शहराचे विस्तारीकरण समोर ठेवून दोन वर्षांपूर्वी नगरपालिकेने मध्यवस्तीत भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध करून दिली. तेथे छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांसाठी ओटे बांधले आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव योजनेच्या जलवाहिनीला गळती लागल्याने नगरपालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आधीच शहरवासीयांना ४ दिवसांआड पाणीपुरवठा होत…
राज्यात संघटनात्मक पातळीवर राहुलबाबांचा चेहरा कार्यकर्त्यांसमोर राहावा, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी युवक काँग्रेस पदाधिका-यांची निवडणूक आवर्जून घेतली जात आहे. जिल्हापातळीवर…
माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी उफाळली असून, एका गटाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आमदार प्रकाश सोळंके यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर, सोळंके…
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरूअसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका चिमुकल्यांनाही सहन करावा लागत आहे. गेल्या १९ दिवसांपासून अंगणवाडय़ा बंद आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास भीतीने पळत सुटलेल्या मेंढय़ांना भरधाव रेल्वेने चिरडले. या प्रकारात ४० मेंढय़ा जागीच ठार, तर अन्य १५ मेंढय़ा जखमी…
जिल्हय़ात गेल्या ३-४ दिवसांपासून ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवेळी पावसामुळे बागायतदारांना हुरहूर लागली आहे.
पदवीपर्यंत शिक्षण घेऊनही अपेक्षेप्रमाणे नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे काहीसे निराश झालेल्या कोळवाडीतील तरुणांनी हिंमत न हारता गावच्या विकासात पुढाकार…