Page 63 of बीड News

भगवानगडावर टोलेबाजी

भगवानगडावरील कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, युवराज संभाजीराजे भोसले, महादेव जानकर, प्रवीण गायकवाड…

रिपाइंचे बीडला धरणे आंदोलन

रमाई आवास घरकुल योनजेचा ८४ कोटी ४० लाख ११ हजार रुपयांचा परत गेलेला निधी पुन्हा मागवावा, या साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

अल्पसंख्याक कल्याण समितीचे गठन दोन वर्षांपासून रखडले

अल्पसंख्याक समाजाच्या विविध शासकीय योजनांची प्रशासनाकडून अंमलबजावणी करताना स्थानिक समितीची महत्त्वाची भूमिका असते. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीचे त्यासाठी गठन केले…

बीडमध्ये शेतकऱ्यांची लूट

कापूस खरेदीत व्यापाऱ्यांची मनमानी सुरू झाली आहे. कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे इतर राज्यातील जििनग मालकांनी अत्यंत कमी भावात कापूस खरेदी सुरूकेल्यामुळे…

सर्वकार्येषु सर्वदा : आनंदवनाचा नवा चेहरा

जागेचा, निवाऱ्याचा प्रश्न आता सुटला आहे. पण मुलांच्या शिक्षणासाठी वर्गखोल्यांची समस्या कायम आहे. सध्या पत्र्याच्या निवाऱ्यात मुले शिकतात. वर्गखोल्यांसाठी मदत…

लाचखोर अधिकारी जाळ्यात

आरा मशिन चालविण्यासाठी व लाकडाची वाहतूक करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना वन अधिकारी चंद्रसेन ज्ञानोबा सुरवसे यास लाचलुचपत प्रतिबंधक…

आरोपींच्या पलायनप्रकरणी आष्टीचे ४ पोलीस निलंबित

पोलीस ठाण्याची िभत फोडून मोक्का गुन्ह्य़ातील चार आरोपींनी पलायन केल्याच्या प्रकरणी डय़ूटीवरील चार पोलिसांना कर्तव्यात कसूर केल्यावरून निलंबित करण्यात आले.

औद्योगिक सहकारी संस्थांकडे एक हजार कोटी पडून!

अनुसूचित जाती संवर्गातील तरुणांना नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्याबाबत ३७२ औद्योगिक सहकारी संस्थांकडे भागभांडवल योजनेंतर्गत दिलेला सरकारचा तब्बल एक हजार कोटींचा…

‘पालकमंत्री बदला’च्या मागणीला नेतृत्वाचा फाटा!

सद्य राजकीय स्थिती लक्षात घेता निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री बदलण्याची िहमत पक्ष नेतृत्व करेलच, असे जाणकारांना वाटत नाही. सध्या तरी महिना…

बीडमध्ये ‘एक संध्याकाळ ज्येष्ठांसाठी’ कार्यक्रमाचे आयोजन

बीड येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात अखिल भारतीय नाटय़ परिषदेचा ‘एक संध्याकाळ ज्येष्ठांसाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष…