scorecardresearch

Page 74 of बीड News

तीन वर्षांपूर्वी उजाड झालेली खासबाग होतेय पुन्हा ‘खास’!

शहरातील बच्चे कंपनीला आनंद घेता यावा, यासाठी िबदुसरा नदीपात्राशेजारी असलेली खासबाग ४ वर्षांपूर्वी उजाड झाली होती. या बागेतील जागेचा गरवापर…

नगरपालिका-व्यापाऱ्यांच्या वादात गैरवापर

शहराचे विस्तारीकरण समोर ठेवून दोन वर्षांपूर्वी नगरपालिकेने मध्यवस्तीत भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध करून दिली. तेथे छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांसाठी ओटे बांधले आहेत.

बीडवर पाण्याचे संकट

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव योजनेच्या जलवाहिनीला गळती लागल्याने नगरपालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आधीच शहरवासीयांना ४ दिवसांआड पाणीपुरवठा होत…

दुस-या पिढीसाठी पुढारी सरसावले

राज्यात संघटनात्मक पातळीवर राहुलबाबांचा चेहरा कार्यकर्त्यांसमोर राहावा, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी युवक काँग्रेस पदाधिका-यांची निवडणूक आवर्जून घेतली जात आहे. जिल्हापातळीवर…

आ. सोळंके समर्थक संचालकांचा सभापती होके यांच्याविरुद्ध ठराव

माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी उफाळली असून, एका गटाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आमदार प्रकाश सोळंके यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर, सोळंके…

संपामुळे अंगणवाडय़ांना टाळे, पोषण आहारवाटपही थंडावले

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरूअसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका चिमुकल्यांनाही सहन करावा लागत आहे. गेल्या १९ दिवसांपासून अंगणवाडय़ा बंद आहेत.

श्रमसंस्कारातून स्वावलंबनाचा कोळवाडीच्या पदवीधरांचा मंत्र

पदवीपर्यंत शिक्षण घेऊनही अपेक्षेप्रमाणे नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे काहीसे निराश झालेल्या कोळवाडीतील तरुणांनी हिंमत न हारता गावच्या विकासात पुढाकार…

बीड, औरंगाबाद ग्रामीण, परभणी, हिंगोली पोलीस दल अपडेट नाही!

पोलीस दलातील ठळक घडामोडी संकेतस्थळावर टाकण्याच्या बाबतीत मराठवाडय़ातील निम्म्या जिल्हय़ांमध्ये सजगता, तर उर्वरित जिल्हय़ांमध्ये अनास्था असल्याचे दिसते.