धस यांचे मंत्रिपद लोकसभेसाठीच!

सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विश्वास संपादन केला. मात्र, ४ वर्षे ‘भाजप बंडखोर’ ही बिरुदावली घेऊन…

‘धस’ मुसळेपणा!

लोकांची नस ओळखणारा आमदार अशी ओळख असलेले सुरेश धस आपल्या ‘धस’ मुसळेपणामुळे कायम वादग्रस्त ठरले. पक्ष कोणताही असो, नेत्यांच्या जवळचा…

भूमातेचा संजीवक!

मराठवाडय़ात गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ही आपत्ती खऱ्या अर्थाने संधीत रूपांतरित होऊ शकते, दुष्काळी जिल्ह्य़ांत मोठे काम उभे…

मराठवाडा, बीड जिल्ह्य़ातील दरोडेखोरांची टोळी पकडली

मराठवाडयासह बीड जिल्ह्य़ात दरोडे, लूटमार करून धुमाकूळ घालणारी खतरनाक टोळी आज नगर – सोलापूर या राज्यमार्गावर दरोडयाच्या तयारीत असताना मध्यरात्री…

जिल्हाधिकारी केंद्रेकरांसाठी बीडमध्ये उत्स्फूर्तपणे कडकडीत ‘बंद’

बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना कामावर रूजू होण्यास मंत्रालयातून अटकाव करण्यात आल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बीड शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला.

रेडिओस्फोट घातपात प्रकरणी एकाला अटक

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या काळेगावघाट येथे शुक्रवारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहकाच्या घरात रेडिओ बॉम्बचा स्फोट झाला. याप्रकरणी आबा…

दिग्गजांसह सर्वाच्याच अतिक्रमणांवर बुलडोझर!

सुमारे ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रस्त्याच्या बाजूच्या सरकारी जागेवर अतिक्रमण करून दोन-तीन मजली इमारती बांधणाऱ्या दिग्गज पुढाऱ्यांसह सर्वाच्याच अतिक्रमणांवर दोन…

आधी प्रणालीची वरात, नंतर प्रशिक्षणाचे घोडे!

प्रशासनातील छोटी-मोठी कागदपत्रे गावपातळीवर मिळावीत, यासाठी सुरू करण्यात आलेली महा-ई-सेवा केंद्रे आठ दिवसांपासून बंद पडली आहेत. या केंद्रांमध्ये महा ऑनलाईन…

तीन हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविणार

वडवणी तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी १ नोव्हेंबरपासून तालुक्यात ३१ ठिकाणी वसतिगृहे सुरू करण्यात आली. जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांचे…

संबंधित बातम्या