आक्रमक विरोधकांनी ‘सीईओं’नाच अडविले

जिल्हा परिषदेत सत्ताधारी गटाकडून विकास निधीवाटपात भेदभाव होत असल्याची तोफ डागत विरोधी सदस्यांनी बठकीवर बहिष्कार टाकून सभागृहासमोरच उपोषण सुरू केले.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात बीड जिल्हय़ाचे वर्चस्व

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्यातील फाटाफुटीमुळे १५ वर्षांपूर्वी सुंदरराव सोळंके यांच्याकडून गेलेले संस्थेचे नेतृत्व सोळंके यांचे चिरंजीव आ. प्रकाश सोळंके…

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गतच्या संपकरी कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेतून कमी करण्याचे आदेश अभियानाचे संचालक विकास खारगे यांनी बजावले आहेत. ४०० कर्मचाऱ्यांना…

११ भाविकांचा अजूनही संपर्क नाही

केदारनाथ, बद्रीनाथ परिसरात आलेल्या महापुराच्या तडाख्यात अडकलेल्या भाविकांपैकी जिल्ह्य़ातील सोळा भाविक सुखरूप परतले, अन्य ५६ परतीच्या वाटेवर आहेत. मात्र, ११…

मराठवाडय़ाचा ‘टँकरवाडा’ ‘साखरमाये’बरोबर टँकरच्या संख्येत वाढ

मराठवाडय़ात ‘साखरमाया’ वाढत गेली, तसतसे मराठवाडय़ाचा ‘टँकरवाडा’ झाला. मागील दशकभरातील टँकरच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास टँकरला मराठवाडय़ाचे बोधचिन्ह बनविता येईल, अशी…

धस यांचे मंत्रिपद लोकसभेसाठीच!

सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विश्वास संपादन केला. मात्र, ४ वर्षे ‘भाजप बंडखोर’ ही बिरुदावली घेऊन…

‘धस’ मुसळेपणा!

लोकांची नस ओळखणारा आमदार अशी ओळख असलेले सुरेश धस आपल्या ‘धस’ मुसळेपणामुळे कायम वादग्रस्त ठरले. पक्ष कोणताही असो, नेत्यांच्या जवळचा…

भूमातेचा संजीवक!

मराठवाडय़ात गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ही आपत्ती खऱ्या अर्थाने संधीत रूपांतरित होऊ शकते, दुष्काळी जिल्ह्य़ांत मोठे काम उभे…

मराठवाडा, बीड जिल्ह्य़ातील दरोडेखोरांची टोळी पकडली

मराठवाडयासह बीड जिल्ह्य़ात दरोडे, लूटमार करून धुमाकूळ घालणारी खतरनाक टोळी आज नगर – सोलापूर या राज्यमार्गावर दरोडयाच्या तयारीत असताना मध्यरात्री…

जिल्हाधिकारी केंद्रेकरांसाठी बीडमध्ये उत्स्फूर्तपणे कडकडीत ‘बंद’

बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना कामावर रूजू होण्यास मंत्रालयातून अटकाव करण्यात आल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बीड शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला.

रेडिओस्फोट घातपात प्रकरणी एकाला अटक

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या काळेगावघाट येथे शुक्रवारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहकाच्या घरात रेडिओ बॉम्बचा स्फोट झाला. याप्रकरणी आबा…

संबंधित बातम्या