Page 2 of बीफ News
अखलाखच्या घरातून जप्त केलला मांसाचा तुकडा म्हणजे बकऱ्याचे मटण होते असा निर्वाळा दिला आहे.
या प्रकरणाची सुनावणी ४ जानेवारी रोजी होणार आहे
गेल्यावर्षी या जत्रेतून गुरांच्या मालकांनी तब्बल ९.४ कोटी कमावले होते तर यावर्षी उत्त्पन्नाचा हाच आकडा ५.८५ कोटींपर्यंत घसरला आहे.
शाहरूख खान यांच्यावर चिखलफेक केल्यानंतर भाजपचेच अनुपम खेर यांनी त्यांची तीव्र शब्दांत खिल्ली उडविली
तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केरळ हाऊसच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
मोहम्मद यांच्या मुलांपैकी एकाचे हिंदू तरूणीशी असलेले प्रेमसंबंध कारणीभूत आहेत.
वैयक्तिकदृष्ट्या गोमांस खाणे ठीक आहे, मात्र त्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत
मुस्लिमांनी गोमांस भक्षण करण्याबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
त्यांच्या या नव्या विधानामुळे सत्ताधारी भाजप सरकार आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे
पर्युषण पर्वामध्ये चार दिवस पशुवधगृह बंद ठेवण्याबरोबरच मुंबईत मांसविक्रीवर बंदी घातल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
अहवालात गोहत्या किंवा गोमांस सेवन अशा कोणत्याही बाबींचा उल्लेख करण्यात आलेला नाही