बीजिंग News
भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने बीजिंगमध्ये बुधवारी एका बैठकीचे आयोजन केले होते.
राजदूतावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायली परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी केलं आहे.
साधारण १५ वर्षांपूर्वी नेपाळच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या एका क्रांतिकारी विचारांच्या व्यक्तीने लगेचच जुना पायंडा मोडीत काढला होता.