Page 8 of बेन्स स्टोक्स News
शेन वॉर्नही हे पाहून थक्क झाला आणि म्हणाला, “मी असं कधीच पाहिलं नव्हतं.”
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात गाबा मैदानावर अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिका म्हटलं की, मैदानात युद्धासारखं वातावरण असतं. अॅशेस मालिका या वर्षाअखेरिस होणार आहे.