बिन्यामिन नेतान्याहू News
Israel Hamas Ceasefire deal अनेक महिन्यांपासून युद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम कराराचा पहिला टप्पा रविवारी सुरू झाला,…
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि मध्यस्थाची भूमिका बजावलेल्या कतारने युद्धविरामाच्या कराराची घोषणा बुधवारी केली.
हमास, हेझबोला वगैरे दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांची अख्खी फळीच कापून काढली, याबद्दल नेतान्याहू भलेही स्वत:ची पाठ थोपटून घेवोत..
सुन्नीबहुल अरब देशांना पॅलेस्टाइनविषयी आत्मीयता असली, तरी शियाबहुल इराणविषयी तिटकारा आहे. त्यामुळेच कधी काळी शत्रू मानलेल्या इस्रायलशी अनेक अरब देश…
हमास, हेझबोला आणि काही वेळा हुथी यांच्याशी लढताना आपल्या वाटेला इस्रायल येणार नाही, हा इराणचा अंदाजही चुकला.
हिंसाचार जितका पसरेल तितका इस्रायलवर अधिक दबाव येईल आणि हमासवरील दडपण कमी होईल, म्हणून शस्त्रसंधी टाळणाऱ्या ‘हमास’नेत्याचा हिंसक हिशेब खरा…
Israel on Indian Map : एका भारतीय युजरने इस्रायलच्या संकेतस्थळावरील भारताचा चुकीचा नकाशा निदर्शनास आणून दिला होता.
गेल्या आठवड्यात मारल्या गेलेल्या हेझबोलाच्या प्रमुख हसन नसराल्लाहच्या मृत्यूचा बदला घेण्याची इराणने शपथ घेतली होती आणि इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचा…
गेल्या आठवड्याभरात इस्रायलने हेजबोलाविरोधात आक्रमक कारवाई केली आहे. त्यामुळे हसन नसराल्लहासह सात प्रमुख नेते या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत.
हमासच्या ताब्यात बंदिवान असलेल्या सहा ओलिसांचे मृतदेह रविवारी इस्रायलने ताब्यात घेतल्यानंतर ओलीस तरुणांच्या कुटुंबीयांसह इस्रायली नागरिकांनी संताप व्यक्त केला.
नेतान्याहू आणि सिनवर एकही पाऊल मागे हटायला तयार नाहीत, हे युद्धसमाप्ती न होण्याचे मुख्य कारण आहे. जखमी नागरिकांचे स्थलांतर किंवा…
Turkey vs Israel Open Threat : तुर्कीच्या धमकीला इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून सडेतोड उत्तर.