Page 2 of बिन्यामिन नेतान्याहू News
नेतान्याहू सरकारची युद्ध हाताळणी, त्याचे संभाव्य फलित याबाबत जगातील अन्य देशच नव्हे, तर खुद्द इस्रायली जनतेच्या मनातही तीव्र शंका आहे.
हमासविरोधी कारवाईसाठी इस्रायलमध्ये पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सर्वसहमतीने स्थापन केलेल्या आणीबाणी सरकारमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
हजारो इस्रायलींचा काटा काढून नेतान्याहूंना धडा शिकवला असे हमासच्या नेत्यांना वाटत असेल, तर मग कित्येक पट अधिक हानी गाझावासीयांची झाली,…
आणीबाणी सरकार आणि या सरकारातील युद्ध मंत्रिमंडळाचे एक सदस्य बेनी गांत्झ यांनी रविवारी राजीनामा दिला
‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालया’पुढे इस्रायली पंतप्रधान नेतान्याहूंसह ‘हमास’च्या तिघा म्होरक्यांच्या अटकेची मागणी रीतसर मांडली गेलेली आहे- या मागणीला ‘मानवतेच्या कायद्या’चा आधार…
युद्धधुंद नेतान्याहू आता ‘हमासस्तान’ची भीती दाखवत असले तरी ‘तुमच्याकडे गाझाबाबत पुढील योजना आहे का?’ हा प्रश्न त्यांना त्यांचेच सहकारी विचारू…
इस्रायलचे ‘अल जझीरा’शी फार पूर्वीपासून कठोर संबंध असून, त्यांच्याविरुद्ध पक्षपाताचा आरोप केला आहे.
गाझावासीयांची अन्नधान्य मदत इस्रायलने रोखून धरली आणि त्यातून शेकडो भूकबळी उद्भवले हा इस्रायलविरुद्धचा प्रमुख आरोप आहे.
इराणच्या हल्ल्याला त्वेषाने उत्तर द्यावे तर अमेरिकेचा मोडता आणि न द्यावे तर नाकर्तेपणाचा अपमान अशा कात्रीत पंतप्रधान नेतान्याहू सापडलेले दिसतात..
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा उल्लेख करून ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे.
इस्रायलने योग्य प्रकारे हल्लेखोरांना धडा शिकवावा. पण त्यासाठी निरपराधांना जिवे मारणे थांबवावे, ही बायडेन प्रशासनाची भूमिका आहे.
इस्रायल आणि हमासदरम्यान ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेले युद्ध तात्पुरते थांबवावे, यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये प्रथमच ठराव मंजूर झाला आहे.