Page 3 of बिन्यामिन नेतान्याहू News
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा उल्लेख करून ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे.
इस्रायलने योग्य प्रकारे हल्लेखोरांना धडा शिकवावा. पण त्यासाठी निरपराधांना जिवे मारणे थांबवावे, ही बायडेन प्रशासनाची भूमिका आहे.
इस्रायल आणि हमासदरम्यान ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेले युद्ध तात्पुरते थांबवावे, यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये प्रथमच ठराव मंजूर झाला आहे.
इस्रायलने एकीकडे हमासविरोधात युद्ध छेडले असताना सोमवारी तेथील सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना चपराक दिली.
सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाचे त्रिवार अभिनंदन. हे सर्वोच्च न्यायालय इस्रायलचे. तेथे लोकशाही आहे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेल्या नेत्यांस दोन घटकांचा…
नेतान्याहू म्हणतात, “…हा कॉरिडॉर पूर्णपणे बंदच व्हायला हवा. त्याशिवाय आपल्याला या भागात अपेक्षित असलेलं निर्लष्करीकरण साध्य होणं अशक्य आहे”
ज्या हमासविरोधात इस्रायलची कारवाई सुरू आहे, त्या संघटनेच्या एकाही महत्त्वाच्या म्होरक्यास इस्रायलला अद्याप जेरबंद करता आलेले नाही.
हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची बिनशर्त सुटका करण्यासाठी पोप यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी विनंती सारा नेतान्याहू यांनी केली आहे.
इस्रायल आणि हमासदरम्यानमधील शस्त्रविरामाला मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाच जेरुसलेमच्या रस्त्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
इस्रायलमधील स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री ८ वाजता इमस्रायलच्या मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हमासबरोबरच्या एका कराराला मंजुरी देण्यात…
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पॅलेस्टिनमधील सरकारला थेट इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी रविवारी (१९ नोव्हेंबर) एक्स या सोशल मीडिया…
हमासच्या तावडीतून पाच ओलिसांची सुटका झाली असून त्यामुळे उरलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.