बेस्ट बस News
बेस्ट उपक्रमाची गेल्या काही दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. बेस्ट उपक्रमामधील भाडे तत्वावरील गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून बेस्टची प्रतिमाही…
आमदार आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मोटारगाडीला बेस्टच्या बसने धडक दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली ‘इंटीग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्विसेस’ संदर्भात बैठक झाली. या बैठकीत…
वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी असहकाराची भूमिका घेत काम बंद आंदोलन केले
बेस्ट उपक्रमात अपघाताची मालिका सुरूच असल्याने बेस्ट प्रवाशांचा प्रवास धोकादायक बनू लागला आहे. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील बसगाडीला शुक्रवारी आग लागली.
बेस्टच्या बसगाड्यांची हद्द ही फक्त मुंबईच्या सीमेपर्यंतच असली तरी बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या मिनी गाड्या नाशिक-कसारा मार्गावर दिसत चालवण्यात येत असल्याचे…
आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून संजय मोरेने जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली…
बेस्ट उपक्रमाची दुर्दशा झाली असून उपक्रमाला सावरण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असताना गेल्या पंधरा दिवसांपासून या संस्थेला कोणीही वाली नाही.
कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे याने जामिनासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण…
कुर्ला रेल्वे स्थानक पूर्व परिसरात काही मुजोर रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असून यामुळे बेस्ट बसला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
पर्यटकांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रमातर्फे वर्षाअखेरीस मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघाताला १५ दिवस उलटून गेले तरी त्याबाबतचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. या अपघाताप्रकरणी कोणावरही जबाबदारी…