Page 9 of बेस्ट बस News
दरवर्षी पावसाळी परीक्षेत नापास होणाऱ्या बेस्टकडून यंदाच्या मान्सूनपूर्व जोरदार तयारी केली जात आहे.
अशा बेभरवशाच्या बससेवेवर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
सध्या मुंबई व उपनगरात अनेक नामांकित दुकानांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहेत.
मुंबई व उपनगरात बेस्टकडून रोज चार हजारांहून अधिक बस गाडय़ा चालवल्या जातात.
सध्या मुंबई व उपनगरात बेस्टच्या ५०३ मार्गावर सुमारे ४१००हून अधिक बस गाडय़ा चालवल्या जातात.
बेस्टच्या बसगाडय़ांत जीपीएस यंत्रणा बसवून मार्गाचे ट्रॅकिंग केले जाणार आहे.
बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी गेल्या वर्षभरात दोनदा भाडेवाढ करण्यात आली.
आर्थिक प्रगतीच्या नावाने बोंब असणाऱ्या बेस्टच्या तोटय़ाच्या मार्गात आणखी ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बेस्टचे किमान सहा ते सात कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.
‘बेस्ट’ प्रवास घडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी प्रवासी मात्र ’बेस्ट’च्या प्रवासाला ‘नॉट बेस्ट’ ठरवत आहे
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १०१ बस चालकांवर वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली