Page 4 of बेस्ट News
मुंबईतील प्रमुख बस थांबे, व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रे इत्यादींना ही सेवा जोडण्याचा बेस्ट उपक्रमाचा प्रयत्न आहे.
‘वीज चोरून वापरू नका, कायदेशीर मीटर बसवूनच विजेचा वापरा करा’ असे आवाहन वारंवार बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे.
मुंबईकरांच्या सेवेत सध्या तीन हजार ६७९ हून अधिक बसगाड्या असून साध्या बसबरोबरच मिनी, मिडी आणि वातानुकूलित मोठ्या आकाराच्या बसचा त्यात…
या आंदोलनामुळे सकाळपासून आगारांमधून बेस्ट बसगाड्या बाहेर पडू शकल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त नातेवाई, आप्तेष्टांना भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन…
दिवाळीत प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी बेस्टच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. उपक्रमाने १६५ अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या यंत्राच्या वेगवेगळ्या भागांच्या किंमतीनुसार कपात करण्यात येणाऱ्या वेतनाचे पत्रकच काढले आहे.
एमपी ग्रुप कंपनीच्या २८० मिनी वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात होत्या. त्यापैकी पैकी तब्बल २७० मिनी बस सध्या सेवेत नाहीत.
सुरुवातीला १० बस थांब्यांवर १० बस थांब्यांवर प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी सुविधा उपलब्ध करण्याचा बेस्टचा मानस आहे.
मुंबईकरांच्या सेवेत सध्या मोठय़ा आकाराच्या बस बरोबरच भाडेतत्त्वावरील मिनी बसही आहेत. विविध कंत्राटदारांकडून ही सेवा दिली जाते.
बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २०२१-२२ करीता दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी, बी.ई.एस.टी.वर्कर्स युनियनने बेस्ट उपक्रमाकडे केली आहे.
प्रभादेवी येथील बेस्टच्या विद्युत उप केंद्रात शनिवारी दुपारी आग लागली होती.
३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या बस चालवण्यात येणार आहेत.