Page 5 of बेस्ट News
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून चलो ॲप डाऊनलोड केल्यानंतर बसपास पर्याय निवडावा.
अपंग प्रवाशांना देण्यात येणारे सवलतीचे ओळखपत्र किंवा कागदी ओळखपत्र बदलण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला असून आता अपंग प्रवाशांना स्मार्ट कार्ड…
सध्या दहावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठीच फक्त सवलतीत बसपास उपलब्ध आहेत.
पगारवाढ तुटपुंजी असल्याचा कामगार कृती समितीचा दावा
काही वर्षांपासून सातत्याने तोटय़ामध्ये वाढ होत असल्यामुळे बेस्ट उपक्रमाची स्थिती हलाखीची बनली आहे.
१ ऑगस्टपासून वडाळा आगारात बेमुदत उपोषणाला सुरूवात झाली होती.
सध्या शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत रेल्वेपाठोपाठ बेस्ट सेवा महत्त्वाची मानली जाते.
गेल्या तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी बेस्टचे तब्बल २८ कोटी रुपये थकविले आहेत.
बससेवेचा स्तर उंचावण्यासाठी व प्रवासी उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी प्रवाशांच्या सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.
परिवहन विभागात २९ हजार ९७२ तर वीजपुरवठा विभागात १४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
दरवर्षी पावसाळी परीक्षेत नापास होणाऱ्या बेस्टकडून यंदाच्या मान्सूनपूर्व जोरदार तयारी केली जात आहे.