Page 16 of भगतसिंह कोश्यारी News

amol kolhe and Sudhanshu trivedi
“…नेमकं तुम्हाला खुपतय काय?” खासदार अमोल कोल्हेंचा भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदेंना संतप्त सवाल!

“ वारंवार ही बेताल वक्तव्यं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात? ” असंही म्हणाले आहेत.

Sachin sawant and Koshyari
“संघ प्रचारकपद कायम डोक्यात असल्याने … ”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर सचिन सावंतांची टीका

“राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कधी नव्हे इतकी या काळात खाली आली आहे.” असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

Bhagatsingh Koshyari Jitendra Awhad
“हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीत नको”; शिवरायांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून आव्हाड आक्रमक; म्हणाले, “आता बोचकं…”

“महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट…”, असेही आव्हाड यांनी म्हटलं.

sanjay raut and eknath shinde
“महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे; आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेना सवाल!

“… नाहीतर भाजपाने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि राज्यपालांना तत्काळ इथून हटवलं पाहिजे.”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut Narendra Modi
“छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!

“औरंगजेबाच्या आणि अफजलखानाच्या कबरी तोडण्याचे नाटकं कशासाठी करता आहात?” असा सवालही केला आहे.

sanjay raut
“…नाहीतर जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा इशारा!

“मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात आधी भाजपाचा निषेध केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे आणि…”; असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay raut and shinde
“आता भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला जोडे मारणार की राज्यपालांना?” ; संजय राऊतांचा संतप्त सवाल!

“छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कधी माफी मागितली? हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर करावं, कारण…” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

governor bhagat singh koshyari controversial Statement shivaji banner fight by ncp pune
राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस, पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप काळे यांनी शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावून त्या विधानाचा निषेध नोंदविला आहे.