Page 18 of भगतसिंह कोश्यारी News

ulhas bapat on governor koshyari
“तेव्हा अजित पवारांच्या मागे…”, “ती राज्यपालांची मोठी चूक…”; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटांमधील खटल्यांसंदर्भात भाष्य करताना दिला संदर्भ

फडणवीस देशासाठी मोठे कार्य करतील ! ; राज्यपालांच्या उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

मराठी भाषा शिकून जनसामान्यांशी संवाद साधणारे व राजकारणात राहून साधेपणा जपणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रसेवेला समर्पित जीवन आहे

BHAGAT SINGH KOSHYARI AND EKNATH SHINDE
“मुख्यमंत्री होऊन अवघे काही दिवस झाले पण…” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एकनाथ शिंदेंवर उधळली स्तुतीसुमनं

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यात वेळोवेळी संघर्ष पाहायला मिळाला.

National Security Advisor Ajit Doval meet cm eknath shinde and governor bhagat singh koshyari in mumbai
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत दाखल; राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली भेट, नेमकं कारण काय?

अजित डोवाल यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे.

Shinde Thackeray
मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना आणखीन एक धक्का; राज्यपालांना पाठवलं पत्र, राज्यपाल कोश्यारींनी ‘ती’ मागणी केली मान्य

महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यामध्ये यावरुन बराच वाद निर्माण झाला होता.

Rane Kesarkar
मुंबईसंदर्भातील वादग्रस्त विधानानंतर समर्थन देणाऱ्या नितेश राणेंचं राज्यपाल कोश्यारींकडून कौतुक; केसरकरांसमोरच म्हणाले, “कामाचे…”

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत विधानानंतर नितेश राणेंनी केलं राज्यपालांचं समर्थन

Amol Kolhe and Koshayri
“कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू हे…”; अमोल कोल्हेंचं राज्यपाल कोश्यारींसमोर विधान!

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत आणि राज्यापाल कोश्यारींची काय होती प्रतिक्रिया

BhagatSingh Koshyari
पुणे : विद्यापीठांनी परस्पर सहयोगाद्वारे तंत्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मत

तंत्रशिक्षणात वेगाने प्रगती होत असल्याने या क्षेत्रातील ज्ञानाकडे बारकाईने लक्ष न दिल्यास जगात आपण मागे पडू.

bhagatsing koshyari mohan bhagwat
भारत विकास परिषदेच्या संमेलनाला राज्यपाल, सरसंघचालक येणार

भारत विकास परिषदेचे एक दिवसीय संमेलन येत्या २९ सप्टेंबर रोजी रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

amol mitkari and bhagatsingh koshyari
“पक्षादेशापुढे ‘राज्यपाल’ पदाला…” अमोल मिटकरींचा भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक टोला लगावला आहे.