Page 2 of भगतसिंह कोश्यारी News

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कठोर ताशेरे ओढल्याने हा भाजपलाही मोठा फटका आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ९ मुद्द्यांच्या आधारे मोठा निकाल दिला आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादात राहिलेले राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा हेतू कोणत्याही महापुरुषांचा अनादर करण्याचा नव्हता.

केवळ पक्षांतर्गत मतभेद आहेत, हे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी निर्देश देण्याचे सबळ कारण असू शकत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.

महाविकास आघाडीच्या काळात राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा प्रश्न वेगवेगळ्या कारणामुळे कायम चर्चेत राहिला.

जाणून घ्या कपिल सिब्बल यांनी काय म्हटलं आहे? काय युक्तिवाद त्यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे?

मध्यरात्री जगताप कुटुंबाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली

“उद्धव ठाकरे शकुनीमामाच्या जाळ्यात…”

भगतसिंह कोश्यारी यांनी एका मुलाखतीत हा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काही भूमिका घेणार का हे पाहणं महत्त्वाचं…

जाणून घ्या उद्धव ठाकरे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविषयी नेमकं काय म्हटलं आहे?

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नेमकं काय म्हटलं आहे वाचा सविस्तर बातमी

राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज (१७ फेब्रुवारी) निरोप देण्यात आला.