Page 21 of भगतसिंह कोश्यारी News

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईवर गुजराती आणि राजस्थानी नागरिकांच्या वर्चस्वावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी म्हटले आहे.

“पदाची प्रतिमा धुळीस मिळवली, महाराष्ट्राची माफी मागा.”, अशी देखील मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर खालावला असल्याची टीकाही सावंतांनी केली आहे.

राज्यपालांची स्क्रिष्ट दिल्लीतून येते की मुंबईतून याचा शोध घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“त्यांनी मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान केलेला आहे.”, असंही म्हणाले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई व महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

“राज्यपाल काय बोलले आहे, त्या संदर्भात राज्यपाल खुलासा करतील, मात्र…” असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्यावरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली.