devendra fadnavis new
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“एक गोष्ट स्पष्ट आहे जोपर्यंत…” असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Sambhajiraje Chhatrapati bhagatsingh koshyari
राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संभाजीराजे संतापले; म्हणाले, “पंतप्रधानांनी ही वादग्रस्त व्यक्ती…”

“सर्वांना उठसूठ शिवाजी महाराजच दिसतात का?”, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं.

thackeray group protest
“जो कोश्यारींचं धोतर फेडेल, त्याला…” सोलापुरात ठाकरे गटाकडून मोठी घोषणा!

“राज्यपालाला पकडा…राज्यपालाला पकडा” म्हणत सोलापुरात ठाकरे गटाने कोश्यारींच्या प्रतिमेला काळं फासलं…

Sanjay Raut and eknath shinde
12 Photos
PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

जाणून घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका करताना नेमकं काय म्हणाले आहेत.

Bhagatsingh Koshyari Chandrashekhar bawankule
राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “देशात आणि राज्यात…”, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

“छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते आणि…”, असेही बावनकुळे यांनी सांगितलं.

Shivaji maharaj and amol kolhe
“छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत पण…”; खासदार अमोल कोल्हेंचं विधान!

“छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आपली नेमकी भूमिका काय, हे भाजपाने स्पष्ट करावं.”, अशी मागणीही केली आहे.

amol kolhe and Sudhanshu trivedi
“…नेमकं तुम्हाला खुपतय काय?” खासदार अमोल कोल्हेंचा भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदेंना संतप्त सवाल!

“ वारंवार ही बेताल वक्तव्यं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात? ” असंही म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal Bhagat Singh Koshyari
“…तर अख्खं राज्य पेटून उठलं असतं,” भुजबळांनी राज्यपालांना सुनावलं, म्हणाले “जरा सांभाळून बोला”

काहीही वक्तव्यं करून लोकांना उकसवू नका, भुजबळांची राज्यपालांवर टीका

Sachin sawant and Koshyari
“संघ प्रचारकपद कायम डोक्यात असल्याने … ”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर सचिन सावंतांची टीका

“राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कधी नव्हे इतकी या काळात खाली आली आहे.” असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

Bhagatsingh Koshyari Jitendra Awhad
“हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीत नको”; शिवरायांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून आव्हाड आक्रमक; म्हणाले, “आता बोचकं…”

“महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट…”, असेही आव्हाड यांनी म्हटलं.

sanjay raut and eknath shinde
“महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे; आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेना सवाल!

“… नाहीतर भाजपाने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि राज्यपालांना तत्काळ इथून हटवलं पाहिजे.”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या