Sanjay Raut Narendra Modi
“छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!

“औरंगजेबाच्या आणि अफजलखानाच्या कबरी तोडण्याचे नाटकं कशासाठी करता आहात?” असा सवालही केला आहे.

sanjay raut
“…नाहीतर जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा इशारा!

“मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात आधी भाजपाचा निषेध केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे आणि…”; असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay raut and shinde
“आता भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला जोडे मारणार की राज्यपालांना?” ; संजय राऊतांचा संतप्त सवाल!

“छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कधी माफी मागितली? हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर करावं, कारण…” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

governor bhagat singh koshyari controversial Statement shivaji banner fight by ncp pune
राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस, पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप काळे यांनी शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावून त्या विधानाचा निषेध नोंदविला आहे.

sanjay Raut Eknath shinde Devendra Fadnavis
राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “शिवसेना फोडली, इथे…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

संजय राऊत म्हणतात, “एक स्वाभिमानी मिंधे सरकार सत्तेवर आणले अन्…”

Bhagat Singh Koshyari
औरंगाबाद: राज्यपाल कोश्यारींच्या विधानावरून नवा वाद

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील नायक होते, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

mns gajanan kale on bhagat singh koshyari (1)
“कोश्यारी नावाचं पार्सल…” राज्यपालांनी छत्रपतींबाबत केलेल्या विधानावरून मनसे आक्रमक

राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

amol mitkari and bhagatsingh koshyari
“त्यांनी आपली जीभ…”, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया!

अमोल मिटकरी म्हणतात, “महाराष्ट्राचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यात…!”

Sharad-Pawar-Governor-Bhagat-Singh-Koshyari
“शरद पवारांना राग आला तरी ते…” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं विधान

मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात शरद पवार व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एकाच मंचावर उपस्थित होते.

bhagatsingh koshyari
“शिवाजी जुन्या काळातले आदर्श, मी नव्या…”, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्य चर्चेत!

राज्यपाल म्हणतात, “डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच…!”

संबंधित बातम्या