“राजभवनाला घेराव घालणार”, नाना पटोलेंकडून काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा शुक्रवारी (५ ऑगस्ट) राजभवनला घेराव घालण्याची आणि जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा नाना पटोलेंनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 4, 2022 19:03 IST
मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढला – राज्यपाल विदेशात असणारे माझे सगळे परिचीत मोदींमुळे आज गर्वाने भारतीय आहोत हे सांगू शकतात,असे राज्यपाल म्हणाले. By लोकसत्ता टीमUpdated: August 4, 2022 15:34 IST
Maharashtra News Highlights : टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल, सर्व घडामोंडीची माहिती एका क्लिकवर… Maharashtra Political Crisis Highlights, 02 August 2022 : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 2, 2022 21:13 IST
मुंबईबाबतचे वादग्रस्त विधान; राज्यपालांचा माफीनामा दिल्लीतील भाजप नेत्यांनी कानपिचक्या दिल्यानेच कोश्यारी यांनी चुकीची कबुली दिल्याचे सांगण्यात येते. By लोकसत्ता टीमUpdated: August 2, 2022 10:39 IST
18 Photos Photos : संजय राऊतांची अटक, बंडखोरांना प्रत्युत्तर ते वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपालांवर हल्लाबोल, आदित्य ठाकरेंची १५ मोठी विधानं आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांची अटक, शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या विविध विषयावर भाष्य… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2022 21:13 IST
“या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन…”, वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून पुन्हा खुलासा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुन्हा एकदा खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2022 19:48 IST
“लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम”; सुबोध भावेचा घणाघात, राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याचाही घेतला समाचार “इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावे, यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आमली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत,” अशीही खंत त्याने व्यक्त… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 2, 2022 07:32 IST
राज्यपालांच्या निषेधार्थ पिंपरीत शिवसेनेची घोषणाबाजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तोंडून भाजपचे नेतेच बोलत आहेत. By लोकसत्ता टीमAugust 1, 2022 16:36 IST
कोश्यारीचं विधान आणि नड्डांच्या ‘शिवसेना संपत आलेला पक्ष’वरुन उद्धव ठाकरेंनी भाजपाला केलं लक्ष्य; म्हणाले, “मराठी माणसाला चिरडून…” उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाला केलं लक्ष्य By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2022 19:17 IST
“कोश्यारींसारख्यांना महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत”, आदित्य ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई व ठाण्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट हल्ला चढवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 1, 2022 14:46 IST
“आपले ४० निर्लज्ज गद्दार…”, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 1, 2022 13:23 IST
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन; जितेंद्र आव्हाड, परांजपेंना घेतलं ताब्यात! राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते राजभवनावर धडकणार होते. By लोकसत्ता टीमUpdated: August 1, 2022 12:12 IST
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…”
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी