NCP Jayant Patil Eknath Shinde
“…तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केलं असतं,” जयंत पाटील यांचा टोला; त्यानंतर फडणवीस उभे राहिले अन् म्हणाले “मित्र म्हणून…”

जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोलेंचे आभार मानले

balasaheb thorat bhagatsingh koshyari
“…मग आता अध्यक्षांची निवडणूक कोणत्या कायद्यानुसार?” बाळासाहेब थोरातांचा राज्यपालांना खोचक सवाल

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis Cabinet meeting
शिंदे सरकार राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवीन यादी पाठवणार

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार संबंधित १२ जागांसाठी नवीन यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.

Shivsena Activist slogans Uddhav Thackeray
VIDEO: राजीनामा देत असताना राज्यपालांसमोरच शिवसैनिकांची घोषणाबाजी; त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलं असं काही…

उद्धव ठाकरे राजीनामा सोपवत असतानाच समर्थकांची राजभवनात घोषणाबाजी

SC Orders Floor Test Tomorrow in Maharashtra Assembly
SC Orders Floor Test Tomorrow: ठरलं! उद्याच ठाकरे सरकारची विश्वासदर्शक परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra Floor Test Tomorrow: राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे; तब्बल चार तास चालली सुनावणी

Eknath Shinde Maharashtra Assembly Floor Test Uddhav Thackeray Hopeless Minority
Supreme Court Hearing: “आम्हीच खरी शिवसेना”, शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात मोठा दावा; नेमक्या किती आमदारांनी बंड पुकारलंय? न्यायमूर्तींची विचारणा

आमच्याकडे बहुमत, शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा

Supreme Court Hearing Floor Test
Supreme Court Hearing: …तर आकाश कोसळणार आहे का? शिवसेनेची सुप्रीम कोर्टात विचारणा; दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद

सुप्रीम कोर्टात शिवसेनेकडून राज्यपालांवर अनेक आक्षेप, जोरदार युक्तिवाद सुरु

mla amol mitkari send 5 crore Defamation Notice of akola district ncp president shiva mohod
“अजून बरंच काही बाकी आहे”, शिवसेनेतील बंडाळीवर अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट!

अमोल मिटकरी म्हणतात, “इकडे सोळा आमदारांचा निर्णय अजूनपर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत निघतो, हे कसे? नक्कीच…

संबंधित बातम्या