विश्लेषण: नव्या राज्यपाल नियुक्त्यांचा संदेश काय? कोणत्या राज्यावर काय परिणाम? प्रीमियम स्टोरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच १३ राज्यातील राज्यपालांची नेमणूक आणि बदली केली. By हृषिकेश देशपांडेUpdated: February 16, 2023 12:17 IST
अग्रलेख : राजभवनातील ‘राधाक्कां’ना रजा! राजकारणातून दूर करण्यासाठी राजभवनात पाठवल्या जाणाऱ्या या अशा असंतुष्ट आत्म्यांमुळे राजभवने ही घटनात्मक पदाआडून राजकारण करण्याचा अड्डा झालेली आहेत, याकडे… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 14, 2023 00:04 IST
विश्लेषण: राज्यपालांची नेमणूक कशी केली जाते? त्यांची भूमिका अनेकदा वादग्रस्त का ठरते? प्रीमियम स्टोरी गेल्या काही काळापासून राज्यपाल या पदावरील व्यक्ती विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना दिसली आहे. अनेक राज्यांमध्ये राज्य सरकार आणि राज्यपाल… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 15, 2023 11:00 IST
“…ही तुमची मर्दुमकी नाही”, कोश्यारींचा ‘गोल्डन गँग’चे सदस्य उल्लेख करत शिवसेनेचं पंतप्रधानांवर टीकास्त्र “महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 13, 2023 08:12 IST
बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, सहा राज्यांमध्ये नवे चेहरे सव्वातीन वर्षांची वादग्रस्त कारकीर्द असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा केंद्र सरकारने रविवारी मंजूर केला. By लोकसत्ता टीमFebruary 13, 2023 00:47 IST
…अन् ‘त्या’ प्रकारावर अजित पवारांनी थेट हातच जोडले सभेदरम्यान कार्यकर्ते अजित पवारांकडे एक मागणी घेऊन आले होते. अजित पवारांनी हात जोडत ती मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. By लोकसत्ता टीमUpdated: February 12, 2023 21:37 IST
“महाराष्ट्र सुटला, ब्याद गेली, घाण गेली”; एकाच बातमीत वाचा भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होताच कोण काय म्हणालं? भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावरुन पायउतार होताच राज्यातील विरोधकांनी आनंद व्यक्त केला. तर सत्ताधाऱ्यांनी भगतसिंह कोश्यारी यांची बाजू उचलून धरली. वाचा… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 12, 2023 21:31 IST
भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवाजी महाराजांचा अपमान करणारं…” “आज आम्ही उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात आलो तर…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 12, 2023 19:10 IST
“कोश्यारींचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब का?”; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका चव्हाण म्हणाले, राज्यपालांवर कुणीही कधी टीका, टिपणी करत नाही, त्यांच्यावर आक्षेप घेत नाही, पण त्याला हे राज्यपाल अपवाद ठरले. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2023 17:44 IST
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; चर्चा मात्र उच्च न्यायालयाने दोनदा बजावलेल्या नोटीसची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन प्रकरणामध्ये भगतसिंग कोश्यारी यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे मोठा वाद झाला होता. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2023 16:18 IST
“…तर त्यांना ठोकणार,” पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपतींचे विधान, म्हणाले… भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर रमेश बैंस याची नेमणूक करण्यात आली आहे. By प्रज्वल ढगेUpdated: February 12, 2023 15:32 IST
“कोश्यारी गेले, सुटलो एकदाचे, पण…”, जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला “महाराष्ट्रातील लोकांनी गुराढोरासारखं वागलं पाहिजे अन् एकाच…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 12, 2023 16:08 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
ब्रिटिशांनी भारतातील लुटून नेले ६४.८२ लाख कोटी अमेरिकी डॉलर! वसाहतवादाच्या झळा आजही जाणवतात? ‘ऑक्सफॅम’चा अहवाल काय सांगतो?
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Video: “जलने दो…”, रजत दलालच्या ‘त्या’ कृतीवर करणवीर मेहराची प्रतिक्रिया, शाहरुख खानची पोज देत म्हणाला…
Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळ्यात १०० हून अधिक भाविकांना हृदविकाराचा झटका; प्रशासनाच्या तयारीमुळे वाचले प्राण